raj Thackeray

रत्नागिरीच्या दापोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खातं उघडलं आहे. नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार केलेल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) निकालात मात्र फारसे यश मिळताना दिसत नाही.

रत्नागिरी : रत्नागिरीच्या दापोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खातं उघडलं आहे. नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार केलेल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) निकालात मात्र फारसे यश मिळताना दिसत नाही. राज ठाकरेंची क्रेझ संपलीतर नाही ना असा प्रश्न या निकालाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.