रिलेशनशीप

Toxic Relationshipनात्यात घडत असतील या गोष्टी तर समजून घ्या बाहेर पडण्याची वेळ आली आहे
तुम्ही जेव्हा कोणत्याही नात्यात जोडीदारासह असता तेव्हा तुम्हाला या गोष्टीचा आनंद असतो की, तुमचे नाते हे स्थिरता, इमानदारी आणि योग्य दिशेने प्रेमाने जात आहे. तुम्ही तुमच्या नात्याला अत्यंत परफेक्ट मानता. पण तुम्हाला जेव्हा असं वाटतं की या नात्यामध्ये आनंदच नाहीये आणि हे नातं काहीच कामाचं नाही.