‘या’ कारणांमुळे स्त्रिया ठेवतात विवाहबाह्य संबंध; पुरुषांना नाही माहिती!

जेव्हा एखादी स्त्री दुःखात असते तेव्हा ती तिच्या पतीकडून भावनिक आधार घेते. जर पती पत्नीला पती हा आधार देत नसेल तर पत्नीचे मन..

    पती-पत्नीचे नाते (Relationship) हे सात जन्मांचे नाते मानले जाते. परंतु, आजच्या आधुनिक काळात हे नाते एक जन्म टिकविणे कठीण झाले आहे. कोणत्याही सुखी वैवाहिक जीवनासाठी विश्वास आणि निष्ठा खूप महत्वाची असते. पण काही वेळा काही विशेष कारणांमुळे जोडीदाराला फसवणूक करायला भाग पाडले जाते.

    लग्नानंतरही तिचे कोणाशी तरी अफेअर होऊ लागते (Extra Maritial afair). अफेअर पती-पत्नी दोघांचेही असू शकते.

    जाणून घेऊया लग्नानंतर स्त्रिया बाहेर अफेअर का करतात. यामागे काय कारण असू शकते.  प्रत्येक पुरुषांना हे माहित असणे खूप फायद्याचे आहे.

    रोमान्सचा कमतरता :- लग्नाच्या काही वर्षानंतर, पतीचा प्र ण य आणि रस कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत, त्यांच्या शा-रीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी, बायका अनिवार्यपणे पुरुषांशी संबंध ठेवण्याचा विचार करू लागतात. कधीकधी पती शा-रीरिक दृष्ट्या मजबूत नसतो ज्यामुळे स्त्रीला अत्यंत आनंद मिळवता येत नाही. म्हणूनच स्त्रिया बाहेर अफेअर चालवतात.

    पहिल्या प्रेमाची आठवण :- मित्रांनो मुलींना लग्नाआधी बॉयफ्रेंड असणे सामान्य आहे. पण समस्या तेव्हाच येते जेव्हा लग्न झाल्यानंतरही ते त्यांना विसरू शकत नाहीत. जर ते त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसतील तर प्रियकराची आठवण येऊ लागते. मग भावनांमध्ये अडकून त्याचे प्रेम प्रकरण सुरू होते. यासाठी पतीने आपल्या पत्नीवर खूप प्रेम केले पाहिजे.

    घरगुती भांडणे :- लग्नानंतर जर पती स्त्रीला मारहाण करत असेल, तिचा आदर करत नसेल, अशा परीस्थित घर आणि लग्न पत्नीसाठी नरक बनते. यानंतर ती स्वतःसाठी सुख मिळवण्यासाठी नवीन जोडीदार शोधू लागते. मग त्या स्त्रीला बाहेरील पुरुष तिच्या पतीपेक्षा जास्त आवडू लागतात. शेवटी पतीच्या त्रासाला कंटाळून ती स्त्री बाहेर संबंध ठेवायला सुरु करते.

    पतीचा बदला :- काही स्त्रिया केवळ त्यांच्या पतीचा बदला घेण्याच्या हव्यासापोटी बाहेरील व्यक्तीशी अफेअर चालवतात. उदाहरणार्थ, जर पतीचे इतरत्र अफेअर असेल तर बायकोसुद्धा त्याला धडा शिकवण्यासाठी तेच करते. या व्यतिरिक्त, जर पती या प्रकरणावर शंका घेतो किंवा तिला इतर कोणत्याही प्रकारे त्रास देतो, तर पत्नीमध्ये सूडाची भावना निर्माण होते.

    जबरद्स्तीने झालेला विवाह :- अनेक वेळा मुलींना लग्न करण्याची इच्छा नसते पण त्यांच्या पालकांच्या दबावामुळे ते लग्न करतात. अशा सक्तीच्या लग्नांमुळे स्त्रिया फार आनंदी राहत नाहीत. म्हणून, लग्नानंतर जर त्या स्त्रीला आपला पती आवडत नसेल, अशावेळी ती स्त्री  बाहेरील पुरूषांसोबत अफेअर करण्यास प्रवृत्त होते.

    भावनिक समर्थनाचा अभाव :-  जेव्हा एखादी स्त्री दुःखात असते तेव्हा ती तिच्या पतीकडून भावनिक आधार घेते. जर पती पत्नीला पती हा आधार देत नसेल तर पत्नीचे मन उडते. ज्या पतींमध्ये या कमतरता आहेत त्यांना कधीही त्यांच्या पत्नीचे खरे प्रेम मिळत नाही.