parents and children

दिवसभर घरी राहावं लागत असल्याने मुलं दिवसभर मस्ती करत असतात.(how to keep your children busy) गोंधळ घालत असतात. दिवसभर मोबाईलवर असतात. मुलांना मोबाईलपासून(engaging children) लांब ठेवायचं असल्यास त्यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवायला हवं. या गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊयात.

  सध्या अनेक लहान मुलांची शाळा(online school) घरुनच सुरु आहे. दिवसभर घरी राहावं लागत असल्याने मुलं दिवसभर मस्ती करत असतात. गोंधळ घालत असतात. दिवसभर मोबाईलवर(children busy with mobile) असतात. मुलांना मोबाईलपासून लांब ठेवायचं असल्यास त्यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये(keep children busy) गुंतवायला हवं. या गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊयात.

  चित्रकला
  मुलांना रंग भरण्यासाठी किंवा ड्रॉईंग करण्यासाठी प्रेरणा द्या. त्यांना सोपे पेंटींगचे प्रकार शिकवा. रंगांची ओळख करुन द्या. ते कसे वापरायचे ते शिकवा.

  झाडे लावा
  मुलांना झाडांचे महत्त्व कळण्यासाठी बागकाम शिकवणे आवश्यक आहे. रोप कसं लावायचं, त्याची काळजी कशी घ्यायची हे त्यांना शिकवा. त्यांनाही हळूहळू हे काम आवडायला लागेल.

  मेंदूला चालना देणारे खेळ
  मुलांच्या मेंदूला चालना मिळेल असे खेळ त्यांना खेळायला शिकवा. पझल गेम, नवा व्यापार असे अनेक खेळ त्यासाठी तुम्ही खेळू शकता.

  पाककला
  मुलांना जेवण बनवण्याच प्राथमिक ज्ञान असल्यास बाहेर गेल्यावर त्यांना जेवणाची फारशी अडचण येत नाही.

  गायन आणि वादन
  मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांना गाणे किंवा एखादे वाद्य वाजवायला शिकवणे हा मुलांचा वेळ सत्कारणी लावण्याचा चांगला प्रकार आहे.

  नृत्य
  तुमच्या मुलाला किंवा मुलीला नृत्यकलेमध्ये आवड असेल तर तिला किंवा त्याला आवडीचा नृत्यप्रकार शिकू द्या.