स्त्रीच्या झोपण्याच्या पद्धतीवरून ओळखा तिचे चारित्र्य!; सरळ झोपणारी स्त्री असते…

..या खूपच निष्काळजी असतात. सोबतच खूप हट्टी देखील असतात. या मुलींना अशी मुलं पसंद असतात जे यांना वेळोवेळी सरप्राईज देतील. बोरिंग मुलांना या मुली जवळसुद्धा फिरकू देत नाहीत.

    मित्रानो चाणक्यनीती (chanakya neeti) हा आचार्य चाणक्य यांच्या द्वारे लिहिला गेलेला एक नीतिग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवनाला सुखी व समृद्ध बनवण्याचे उपाय सांगितले आहेत. या ग्रंथाचा मुळ उद्देश हा मानवी जीवनाला व्यावहारिक शिक्षा देणे हा आहे. चाणक्य है एक महान ज्ञानी होते. ज्यांनी त्यांच्या नीतीच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या सिंहासनावर बसवले होते.

    आज आपण पाहणार आहोत स्त्रीच्या झोपण्याच्या पद्धतीवरुन तिचा स्वभाव, वागणूक कशी असते.  स्त्रियांबद्दल नेहमी बोलले जाते की  त्यांना बनवणारा देव देखील त्यांच्या मनातले औळखू शकत नाही. स्त्रिया बऱ्याचदा त्यांच्या भावना मनातच दाबून ठेवतात. तीच्या जवळील व्यक्तीलासुद्धा  मनात काय चालले आहे हे सांगणे कठीण जाते.  स्त्री शुद्धीत असताना जी गोष्ट सांगत नाही ते ती झोपेत असताना सांगून जाते.

    ते कसे? तर  स्त्रीच्या झोपण्याच्या पद्धतीवरुन तिचा स्वभाव आणि वागणूक कळते.

    सरळ झोपणारी- झोपताना ज्या स्त्रियांचे हात आणि पाय एकदम सरळ असतात अशा स्त्रियांना त्यांचं जीवन है संतुलित हवं असत. अशा स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठे कमवायचं असत. यांची स्वप्न खूप मोठी असतात. अशा प्रकारे झोपणाऱ्या स्त्रिया खूपच महत्वकांक्षी असतात.

    पोटावर झोपणारी-  पोटावर झोपणाच्या स्त्रिया या खूपच निष्काळजी असतात. सोबतच खूप हट्टी देखील असतात. या मुलींना अशी मुलं पसंद असतात जे यांना वेळोवेळी सरप्राईज देतील. बोरिंग मुलांना या मुली जवळसुद्धा फिरकू देत नाहीत.

    डाव्या कुशीवर झोपणाऱ्या-   विज्ञानामध्ये सांगितले आहे की डाव्या कुशीवर झोपणे है नेहमी चांगले आहे. अशाने तुम्हाला झोपसुद्धा चांगली येते आणि वाईट स्वप्न देखील पडत नाहीत. डाव्या कुशीवर झोपणाच्या मुलींना परिवर्तन म्हणजेच बदल मान्य नसतो.

    या मुली बोलण्याच्या बाबतीत पटाईत असतात. या मुलींना नेतृत्व करणारी म्हणजेच लीडरशिप करणारी मूल जास्त आवडतात.

    उशीवर हात ठेवून झोपणाऱ्या-  अशा मुली ज्या कोणत्याही कुशीवर झोपतात पण  त्यांचा हात नेहमीच उशीवर ठेवून झोपतात.

    अशा मुली खूप गंभीर स्वभावाच्या असतात. या स्त्रिया खूप लवकर समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून मोकळ्या होतात आणि हीच त्यांच्यातली सर्वात मोठी कमी आहे.