पहिल्या भेटीत मुलींच्या ‘या’ चार गोष्टी मुलं करतात नोटीस!

 बर्‍याच वेळा काही गोष्टींना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही. अशात तुमची छोटीसी स्माईल देखील तुमच्या मनातील गोष्टी सांगून देतात.

    फिगर :- मुलींचा फिगर मुलांना आपल्याकडे आकर्षित करतो. ज्यात त्यांची हाईट, फिगर आणि फीचर्स देखील सामील असतात. मुलींचे हावभाव आणि त्यांची बॉडी लँग्वेजसुद्धा यात महत्वाची असते.

    आत्मविश्वास  :- मुलांना आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास असणार्‍या मुली फार आवडतात. जर समोरच्या मुलीमध्ये या दोन्ही गोष्टी असतील तर मुलं लगेचच समजून जातात.

    स्माईल :- बर्‍याच वेळा काही गोष्टींना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही. अशात तुमची छोटीसी स्माईल देखील तुमच्या मनातील गोष्टी सांगून देतात. जर मुलाशी बोलताना मुली हसून देतात तर याचा अर्थ असा की त्यांना मुलाशी बोलायचे आहे.

    ड्रेसिंग सेन्स :- मुलींचा ड्रेसिंग सेंस मुलांना आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. कपड्यांना चांगल्या प्रकारे परिधान  करणे, हाय हिल्स, काजळ आणि लिपस्टिकचा हलका टच समोरच्या पर्सनॅलिटीत मोठा बदल करतो.