breakup

‘ब्रेकअप’ झाल्यानंतर (after break up )मुलगा असो अथवा मुलगी दोघांनाही अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळ्यासारखे वाटते. एकमेकांपासून दूर राहणे, एकमेकांना विसरणे अवघड होऊन जाते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मुलींना अधिक वेळ लागतो. जाणून घ्या ब्रेकअपनंतर मुली नेमके काय करतात (what girls do).

ब्रेकअप झाल्यानंतर बॉयफ्रेंडचे इतर कोणाशी अफेअर तर नाही ना? हे जाणून घेण्यास मुली अधिक उत्सुक असतात.

एक्स बॉयफ्रेंडचे कोणत्या मुलीसोबत अफेअर वगैरे आहे का, याची माहिती मित्रांकडून किंवा सोशल साईट्सवरुन मिळविण्याचा त्या प्रयत्न करतात.

फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर आपल्या एक्स बॉयफ्रेंडला ब्लॉक करणे आणि पुन्हा अनब्लॉक करणे, हे मुली नियमितपणे करतात. कारण त्यांना हे जाणून घ्यायचे असते की, त्यांच्यापासून दूर गेल्यानंतर बॉयफ्रेंड काय फरक पडतो.

अनेकदा मुली फोन करुन आपल्या एक्स बॉयफ्रेंडला काही गोष्टी सुनावतात.

ब्रेकअपनंतर मुली सोशल साईट्सवर सर्वात अधिक ॲक्टीव्ह होतात. याचा उद्देश एकच. आपण किती आयुष्यात खूश आहोत, हे आपल्या एक्स बॉयफ्रेंडला दाखवणे.

तर काही मुलींना ब्रेकअपनंतर शॉपिंग करणे आवडते. त्यामुळे स्ट्रेस दूर होण्यास मदत होते.

काही मुली इतर मुलांसोबत फ्लर्ट करतात. त्यामुळे एक्स बॉयफ्रेंडला जलस फिल होईल आणि तो त्यांच्याकडे परत येईल असे त्यांना वाटते.