relationship

मुलीच्या आयुष्यात जेव्हा तिला आवडणारा व्यक्ती किंवा तिचा पार्टनर तिला पहिल्यांदा स्पर्श करतो किंवा तिच्यासोबत इंटिमेट होते तेव्हा ती त्याची तुलना पॉर्न व्हिडीओ, मैत्रिणीनं कडून ऐकलेल्या गोष्टी व चित्रपटात पाहिलेल्या रोमँटिक सीन्स सोबत करत असते.

मुली त्यांच्या प्रेम संबंधाबद्दल नेहमीच सजग असतात. अशा वेळी त्यांच्या आवडत्या व्यक्तीने जर त्यांना पहिल्यांदा स्पर्श केला तर त्यांच्या मनात नेमके काय विचार येतात हे माहिती झाल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं तर प्रत्येक मुलीसाठी हा क्षण खुबचं खास असतो. परंतु त्याच बरोबर त्यांच्या मनात बऱ्याच प्रश्नांची चल-बिचल होत असते.

हे सुद्धा वाचा

मुलीच्या आयुष्यात जेव्हा तिला आवडणारा व्यक्ती किंवा तिचा पार्टनर तिला पहिल्यांदा स्पर्श करतो किंवा तिच्यासोबत इंटिमेट होते तेव्हा ती त्याची तुलना पॉर्न व्हिडीओ, मैत्रिणीनं कडून ऐकलेल्या गोष्टी व चित्रपटात पाहिलेल्या रोमँटिक सीन्स सोबत करत असते.

पार्टनर सोबत इंटिमेट होतांना ती विचार करते की शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ती कुठली घाई तर करत नाही आहे ना? या सोबतच तिचा पार्टनर तिच्या बाबतीत काय विचार करत आहे याचा ही ती विचार करीत असते.

जेव्हा तिला आवडणारा व्यक्ती तिचा पहिल्यांदाच हात पकडतो तेव्हा त्या विचार करतात की, तो भविष्यात ही तिचा साथ देईल की नाही. या गोष्टीची खात्री करण्यासाठी ती बरेचदा पडताळणी ही  करून पाहते.