टीचर्स डे निमित्य खास व्हाट्स ॲप स्टेटस

  मित्रांनो ५ सप्टेंबरला शिक्षक दिन आहे. यानिमित्याने अनेकांना आपल्या गुरुजनांना शुभेच्छा देण्यासाठी व व्हाट्स ॲपवर स्टेटस ठेवण्यासाठी खास संदेश आम्ही देत आहोत.

   

  १) Teaching is the one profession that creates all other professions. Thank you for helping me become the person I am today. Happy Teacher’s Day!

  ३) बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही
  पडल्यावर पुन्हा उभं राहायला
  शिकवलं तुम्ही…तुमच्यामुळे आज
  आम्ही आहोत या ठिकाणी
  शिक्षकदिनाच्या निमित्ताने
  पुन्हा एकदा आहोत ऋणी.

  ४) A Teacher Takes a Hand, Opens a Mind,
  and Touches a Heart.
  Happy Teachers Day

  ५) दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार
  केलं आम्हाला भविष्यासाठी तयार
  आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे
  ज्यांनी आम्हाला घडवलं आज.
  माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाला
  शतशत नमन.

  ६) On My Lovest Teacher You Have Been A Source
  Of Inspiration To Me In The Hardship Times.
  Happy Teacher’s day

  ७) आई गुरू आहे वडीलही गुरू आहेत.
  शाळेतील शिक्षकसुद्धा गुरू आहेत.
  ज्यांच्याकडून आम्ही शिकलो.
  आमच्यासाठी ते सर्व गुरू आहेत.

  ८) A teacher’s purpose is not to create students in his own image, but to develop students who can create their own image.

  ९) योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही.
  खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही.
  जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा
  मार्ग दाखवता तुम्ही.
  आयुष्यातील प्रत्येक अंधारात
  प्रकाश दाखवता तुम्ही.
  हॅपी टीचर्स डे.

  १०) गुरूविना ज्ञान नाही…गुरूच्या ज्ञानाला अंत नाही
  गुरूने जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान
  मी जेव्हा भटकलो तेव्हा मला मार्गदर्शन केलं
  मला तेव्हा आधार दिला जेव्हा कोणीच
  माझ्यावर विश्वास नाही ठेवला.
  तुम्ही नेहमी मला चांगलंच शिकवलंत.
  मी पुन्हा पुन्हा तर सांगणार नाही पण
  मनापासून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.