ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Zodiac immunity; Do these measures during the corona period and increase immunity power

तुमची रास कोणती?राशीनुसार रोगप्रतिकारक क्षमता; कोरोना काळात हे उपाय करा आणि इम्युनिटी पावर वाढवा

ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीतील पहिल्या स्थानी असणारी रास आणि तिचा भाव हा जर दुर्बल असेल तर शारीरिक दुर्बलतेसोबतच त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता देखील कमी होत जाते. ज्यामुळे एखाद्या सामान्य आजारानेही ती व्यक्ती अतिशय दुर्बल बनून जाते. मानवी शरीरात उत्पन्न होणारे विकार ज्यामुळे आपल्याला अतिशय त्रास सहन करावा लागतो त्यांना आपण आजार असे म्हणतो. आजारांशी लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक क्षमता असते. आजच्या या कोरोना संक्रमण काळात रोगप्रतिकारक क्षमतेविषयी आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळते. ज्या व्यक्तीची इम्युनिटी पावर म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता जास्त असेल तीच व्यक्ती कोरोनाला मात देऊ शकते असे म्हटले जाते.

Advertisement
दिनदर्शिका
१२ बुधवार
बुधवार, मे १२, २०२१
Advertisement

कोविड - १९ सोबतच म्युकोरमायकोसिसचं वाढतं दुहेरी संकट लक्षात घेता मधुमेहींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.