वास्तुशास्त्रानुसार ‘अशा’ असाव्या घराच्या टाईल्स

वास्तूनुसार उत्तर दिशेत डार्क रंगाची फरशी असणे चांगले मानले जाते. कारण डार्क रंग नेगेटिव्ह ऊर्जेला घराबाहेर काढते.

  वास्तू आणि फेंगशुईनुसार घराच्या फरशीचे देखील तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. जेव्हा घरातील वास्तूची बाब समोर येते तेव्हा आम्ही सर्व वस्तूंना वास्तूच्या नियमानुसार ठेवतो. घरात वेग वेगळ्या दिशेनुसार फारश्या देखील वेग वेगळ्या असायला पाहिजे.

  त्यासाठी तुम्हाला वास्तू आणि फेंगशुईच्या नियमांबद्दल माहीत असणे आवश्यक आहे.

  नियमांबद्दल :

  वास्तूनुसार उत्तर दिशेत डार्क रंगाची फरशी असणे चांगले मानले जाते. कारण डार्क रंग नेगेटिव्ह ऊर्जेला घराबाहेर काढते.

  उत्तर पूर्व दिशेत असावे निळ्या रंगांच्या फारश्या : असे मानले जाते की उत्तर पूर्व दिशेत महादेवाचा वास असतो म्हणून या दिशेत निळ्या रंगाच्या फारश्या फारच शुभ मानल्या जातात.

  पूर्व दिशेत असाव्या हिरव्या रंगांच्या फारश्या : पूर्व दिशा सूर्याची दिशा आहे. म्हणून या दिशेत हिरव्या रंगांच्या फारश्या असल्यातर यश आणि सामाजिक सन्मानात वाढ होते.

  वरील माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे
  कळवा.