वास्तुशास्त्रानुसार दुकानात किंवा ऑफिसमध्ये लावा ‘हा’ फोटो; धनलाभाचे नवीन पर्याय खुलतील!

काही लोकांची तुमच्या दुकानाला तुमच्या बिजनेसला नजर लागू शकते, व्यवसाय न चालण्यामागे हे कारण असू शकते. 

    अनेक जण अपार कष्ट घेऊनसुद्धा व्यवसायात पाहिजे तसे यश मिळत नाही. त्यामागे अनेक करणे असू शकतात त्यापैकी एक म्हणजे वास्तुदोष
    दुसरी गोष्ट म्हणजे जो व्यावसायिक असतो त्याच्या पत्रिकेमध्ये दूषित ग्रहांची महादशा चालू असते आणि याच कारणास्तव किंवा काही हितशत्रू असतात या त्यांच्या कारवाईसुद्धा चालू असतात.

    काही लोकांची तुमच्या दुकानाला तुमच्या बिजनेसला नजर लागू शकते, व्यवसाय न चालण्यामागे हे कारण असू शकते.

    व्यवसायामध्ये भरभराट होण्यासाठी आपल्या दुकानात माता लक्ष्मीचा असा फोटो ठेवा की ज्यामध्ये  लक्ष्मीच्या दोन्ही बाजूस सोंड उंचावलेली हत्ती आहेत आणि हो माता लक्ष्मी या बसलेल्या स्थितीत असाव्यात.

    (धार्मिक मान्यतेनुसार ही माहिती देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)