चातुर्मासात शिवलिंगावर करा ‘या’ गोष्टी अर्पण; मिळतील अद्भुत फायदे

चातुर्मासात शि्वलिंगावर गहू अर्पण केल्यारा तुम्हाला उत्तम पुत्रप्राप्ती होण्याचा आशीर्वाद शिव शंकराकडून प्राप्त होऊ शकतो. जर तुमच्या घरात कोणी तापाने फणफणत असेल तर त्या व्यक्तीच्या हातचा स्पर्श करून शिवलिंगानर गंगाजळ अर्पण केल्यास त्या व्यक्तीचा ताप कमी होऊ लागेल.

    चातुर्मास सुरू झाला आहे, सर्व शिवभक्त आपली इष्ट देवता म्हणजे शिव शंकराच्या पूजेच्या तयारीत दंग झाले आहेत. असे मानले जाते की, हा काळ शिव शंकराला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या काळात भक्तांनी केलेल्या थोड्याश्या भक्तीनेही शिव शंकर प्रसन्न होतात आणि सर्व कार्यात भक्तांना यशप्राप्ती मिळावी म्हणून आशीर्वाद देतात.

    या काळात शिवलिंगावर विविध गोष्टींचा अभिषेक करणे महत्त्वाचे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की याकाळात शिवलिंगावर कोणत्या गोष्टींचा अभिषेक करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. चातुर्मास सुरू झाला आहे, सर्व शिवभक्त आपली इष्ट देवता म्हणजे शिव शंकराच्या पूजेच्या तयारीत दंग झाले आहेत. असे मानले जाते की, हा काळ शिव शंकराला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या काळात भक्तांनी केलेल्या थोड्याश्या भक्तीनेही शिव शंकर प्रसन्न होतात आणि सर्व कार्यात भक्तांना यशप्राप्ती मिळावी म्हणून आशीर्वाद देतात. या काळात शिवलिंगावर विविध गोष्टींचा अभिषेक करणे महत्त्वाचे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की याकाळात शिवलिंगावर कोणत्या गोष्टींचा अभिषेक करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते.

    चातुर्मासात शि्वलिंगावर गहू अर्पण केल्यारा तुम्हाला उत्तम पुत्रप्राप्ती होण्याचा आशीर्वाद शिव शंकराकडून प्राप्त होऊ शकतो. जर तुमच्या घरात कोणी तापाने फणफणत असेल तर त्या व्यक्तीच्या हातचा स्पर्श करून शिवलिंगानर गंगाजळ अर्पण केल्यास त्या व्यक्तीचा ताप कमी होऊ लागेल. शिवलिंगवर दुधात साखर मिसळून अभिषेक केल्यास विद्यार्यांची बुद्धी तीक्ष्ण होते.