घराचे दार असेल दक्षिण दिशेला तर दाराला लावा ‘हा’ रंग

आज आपण जाणून घेणार आहोत मुख्य गेटशी जुडलेले काही वास्तुदोशांचे उपाय.अनेक ठिकाणी घराचे मुख्य दार बनविताना अजाणतेपणे किंवा नाईलाजाने वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष करण्यात येते.

    घराच्या मुख्य दरासाठी दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. दक्षिण दिशा यमराजाचे दिशा मानली जाते. या दक्षिण दिशेचे स्वामी स्वतः यम आहेत. या दिशेचे अशुभ परिणाम स्त्रियांवर जास्त पडत असतात.

    खूपच लोकं घर बनवत असतांना वास्तूशास्त्राकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे घरात काही वास्तू दोष राहतात व नको असलेल्या समस्या समोर येत असतात.

    आज आपण जाणून घेणार आहोत मुख्य गेटशी जुडलेले काही वास्तुदोशांचे उपाय.अनेक ठिकाणी घराचे मुख्य दार बनविताना अजाणतेपणे किंवा नाईलाजाने वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष करण्यात येते. ज्यामुळे घरात वास्तूदोष राहतात. वास्तूदोषा मुळे घरावर व आपल्या परिवारावर संकट यायला लागतात.

    जर आपल्या घराचे मुख्य दार दक्षिण दिशेला असेल व त्यात वास्तुदोष असेल तर मरून, पिवळा व शेंदुरी म्हणजेच ऑरेंज शेड सारखा लाल रंग या रंगानी घराच्या मुख्य दरवाजाला रंगवा.जर घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असेल तर घराचा मुख्य दारावर  ६ रॉड असलेली मेटल विड चाईम लावा.मेटल विड चाईमच्या आवाजाने घरातील निगेटिव्हिटी दुर होते.