नवऱ्याला ठेवायचे असेल ताब्यात तर; चिमूटभर हळदीचा हा उपाय…

ज्या पतीपत्नी मध्ये खूप तणाव आहेत, खूप दुरावा आहे त्यांनी हे उपाय करायला हरकत नाही. तसे केल्यास तुमचा नवरा तुमच्याशी चांगलं वागेल, तुमचा विचार करेल व तुमच्याशी बंद असलेला संवाद पुन्हा चांगला होईल.

  वै-वाहिक जीवनात आनंदी संसारासाठी नवरा बायकोमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. आज आपण पाहतो की सुसंवादाअभावी  अनेक कु-टुंबामध्ये ताण तणाव वाढत आहे. तसेच पती हा चुकीच्या मार्गाला लागला आहे, तो त्याच्या कुटुंबाकडे दुर्लक्षित करतो. यामुळे नात्यातील तेढ वाढते. दुरावा निर्माण होतो. असे होऊ नये म्हणून हे 3 उपाय गृहिणींनी नक्की करावे.

  ज्या पतीपत्नी मध्ये खूप तणाव आहेत, खूप दुरावा आहे त्यांनी हे उपाय करायला हरकत नाही. तसे केल्यास तुमचा नवरा तुमच्याशी चांगलं वागेल, तुमचा विचार करेल व तुमच्याशी बंद असलेला संवाद पुन्हा चांगला होईल. पहिला उपाय असा की, तुमच्या पतीच्या आणि तुमच्या हातामध्ये चांदीची अंगठी असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा.

  त्या दोन्ही अंगठया एका लाल दोऱ्याने घट्ट बांधा, बांधताना अशा रितीने बांधा की त्या 7 गाठी झाल्या पाहिजेत, म्हणजेच सात पदर व्ह्यायला हवेत. यानंतर कुंकूच्या डब्यामध्ये या दोन्हीं रिंग ठेवून द्या व ही डबी तुमच्या तिजोरीत ठेवा, थोड्याच दिवसात याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील.

  दुसरा उपाय असा, की आपण एक साधा गुलाबी रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि एक आंब्याच्या झाडाची काडी घ्या आणि या गुलाबी कागदावर कुंकुने तुमचे आणि तुमच्या पतीचे नाव लिहायचे आहे, हे नाव लिहताना कुंकू थोडे ओले करा व त्या आंब्याच्या काडीने दोघांचे नाव लिहा.

  याच कागदावर आपण 7 ठिकाणी थोडी थोडी हळद टाकायची आहे, ही हळद अशा प्रकारे टाका की तुम्ही त्याचे 7 गोल तयार करा, हे झाल्यावर हा कागद दुमडून भगवान विष्णूंच्या फोटोखाली 21 दिवस ठेवायचा आहे आणि 21 दिवस भगवान विष्णूची पूजा करायची आहे.

  यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचे आहे. यानंतर तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की तुमचा पती तुमच्याकडे लक्ष द्यायला लागेल. तो प्रथम वाणी प्रेम करू लागेल, म्हणजेच आधी संवाद होत नसेल संवाद सुरू होईल, नंतर तुमच्याकडे, तुमच्या इच्छांकडे लक्ष देईल. 21 दिवसानंतर हा कागद तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून द्या.

  (वरील माहिती आध्यत्मिक दृष्टिकोनातून देण्यात आलेली आहे. याचा अंशश्रद्धेशी संबंध नाही)