झोपताना उशीखाली ठेवा ‘ही’ एक वस्तू; सर्व मनोकामना होतील पूर्ण!

मित्रांनो जीवनात खूपच अडचणी येत असतील, डोक्यात सतत वाईट विचार येत असतील तर रोज रात्री उशीखाली मोरपीस ठेवा व सकाळी उठून त्याचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करा.

  प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडचणी येत असतात. कोणाला नैरा शय. उदा सीनता, कामात येणाऱ्या अडचणी तसेच घरात सततची कटकट, वाद. भांडण यामुळे कामही नीट होत नाही, झोप लागत नाही व त्यामुळे परत त्याचा परिणाम शारीरिक अवस्थेवरती होतो व आपण आजारी पडतो.

  मित्रांनो काही वेळेस तुमच्या कुंडलीतील दोषामुळे असा त्रास होतो, आपल्या जीवनात या गोष्टींचा त्रास कमी करण्यासाठी असे काही ज्योतिषी उपाय आहेत, जे केल्यास आपल्याला शांत झोप लागेल. त्यामुळे तुमचे जीवन त्रासमुक्‍त होईल तसेच जीवनातील अडीअडचणी सुद्धा दूर होतील. आपल्याला असलेला त्रास, कुंडली दोष दूर करण्यासाठी काही ज्योतिषी उपाय असतात.

  त्यामुळे या ग्रहस्थिती मध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे है छोटे उपाय तुम्ही करून बघा. परिणाम नक्की जाणवेल. मित्रांनो आपण आपले सर्व कष्ट, अडचणी, दुःख दूर करू शकतो जर आपण हा एक उपाय करून पाहिला तर. हा उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता. माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या जीवनात भरपूर नैराश्य असेल, भरपूर समस्या असतील घरात सतत अशुभ घडत असेल तर तुम्ही घरातील धार्मिक ग्रंथ, पोथी यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली असते. ती आपण आपल्या भोवताली ठेवली तर समस्या दूर होतात.

  त्यासाठी लाल कपड्यात बांधून ते गाठोडे रो रात्री झोपताना जवळ ठेवत जा व उठल्यावर त्याला नमस्कार करत चला. मित्रांनो असे केल्याने तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा वास होईल व समस्यांचे समाधान होऊन परिस्थिती सुधारेल. तसेच दुसरा उपायासाठी लागणारी वस्तू आपल्या अंगणातच असते. तिचा वापर योग्यप्रकारे केल्यास भरपूर लाभ होतो. झोप जर नीट झाली तर सर्व काही ठीक होते, शरीर, मन प्रसन्न राहते. तसेच ही वस्तू म्हणजे तुम्ही रात्री झोपताना उशाखाली जी उशी घेता ती उशी होय. झोप शांत लागावी, पूर्ण व्हावी म्हणून अनेक जण अनेक उपाय करतात. आपले धर्म शास्त्र अनेक असे उपाय सांगते जे केल्याने छान झोप लागते. आपल्या घरातील, अंगणातील तुळशीला शास्त्रात खूप महत्व आहे, तुलसी माता साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुळशी मातेची रोज सकाळी लवकर उठून पूजा केल्यास अनेक लाभ होतात.

  इतकेच नव्हे तर तुमच्या आयुष्यातील अनेक दुर्भागी गोष्टी सदभाग्यात बदलण्यासाठी मदत होते. मित्रांनो हीच तुळशीची पाने आपण जर झोपताना उशीखाली ठेवली तर शांत झोप लागते, तसेच वाईट स्वप्न पडत नाहीत व झोपेत, स्वप्नात दचकून उठत नाही. तुळशीच्या पानांचा हा एक प्रश्नावी उपाय आहे.

  मित्रांनो जीवनात खूपच अडचणी येत असतील, डोक्यात सतत वाईट विचार येत असतील तर रोज रात्री उशीखाली मोरपीस ठेवा व सकाळी उठून त्याचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करा. त्याचे दर्शन म्हणजे साक्षात श्री विष्णूचे दर्शन व आशीर्वाद होय.

  (वरील माहिती आध्यात्मिक दृष्टिकोनातून देण्यात आलेली आहे. अंशश्रद्धा पसरविण्याचा कोणताही हेतू नाही)