लक्ष्मी खेचून आणतो कासव; गुपचूप करा ‘हा’ उपाय

माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद अवश्य असायला हवा आणि कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान विष्णूची भक्ती करण्यावाचून पर्याय नाही भगवान विष्णूंचे नमो नारायण यांचे नाव घेता त्यावेळी  माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होत असतात.

    घरामध्ये जर पैशाची तंगी असेल आपल्या घरात पैसा टिकत नसेल किंवा आपल्या घरामध्ये सतत गरिबी असेल तर कासवाचा हा उपाय नक्की करा. चिनी शास्त्रज्ञ तसेच भारतीय शास्त्र वास्तुशास्त्र दोन्ही शास्त्रज्ञांनी कासवाचे महत्त्व मान्य केलेला आहे.

    आणि जर आपण धार्मिक दृष्ट्या पाहिलं तर ज्यावेळी समुद्र मंथन करण्यात आला त्यावेळी जो मंदांचान नावाचा पर्वत होता हा पर्वत झेलून ठेवण्याचं काम एका महाकाय कासवाने केलं होतं या कासवाच्या पाठीवरती हा पर्वत ठेवण्यात आला होता आणि मग हे समुद्र मंथन देव आणि दानवांनी मिळून केलं होतं. लक्षात घ्या हे जे महाकाय कासव होतं हे कासव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णु होते भगवान विष्णू नारायण एक अवतार होता आणि म्हणून ज्या घरामध्ये कासव स्थापित केलं जातं त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न होतात.

    ज्या ठिकाणी भगवान विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मी हे समीकरण आहे मित्रानो तुम्हाला जर धनवान बनायचं असेल तर पैशाची समस्या नको असेल तर आपल्यावर  माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद अवश्य असायला हवा आणि कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान विष्णूची भक्ती करण्यावाचून पर्याय नाही भगवान विष्णूंचे नमो नारायण यांचे नाव घेता त्यावेळी  माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होत असतात. आणि मग असेही विष्णू स्वरूप कासव ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापित करता त्यावर कायमस्वरूपी तुमच्यावरती माता लक्ष्मीचा वरदहस्त राहतो. खरोखरचे कासवं ठेवणे शक्य नसल्यास कासवाची प्रतिकृती ठेवावी. काचेऐवजी धातूची प्रतिकृती ठेवल्यास जास्त परिणामकारक ठरते.

    (वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे, याचा अंधश्रध्येही संबंध नाही)