पत्नीच्या ‘या’ पाच कामांमुळे पती होतो यशस्वी; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

चौथे कार्य स्त्री सकाळी उठून आपल्या पतीचे पाय चेपत असेल तर ते सुद्धा चांगले मानले जाते त्याचबरोबर अशीसुद्धा एक समज आहे की व तिच्या पायाच्या अंगठ्यापासून ते गुडघ्यापर्यंत चा भाग शनिदेवाचा असतो.

  ज्या घरातील स्त्रिया हे पाच काम करतात त्या घरातील पती यशस्वी बनतात. त्यांचा व्यवसाय उद्योग धंदा तेजीत असतो. त्यांच्या श्रीमंतीचा मार्ग सुकर होतो. पत्नीने ठरविले तर ती घराचे स्वर्ग बनवू शकते घरातील.

  चला तर मग जाणून घेऊया ते नेमके कोणते काम आहेत. जी स्त्री सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला लागते. जी स्त्री घरातील स्वच्छतेकडे महत्त्वपूर्ण लक्ष देऊ लागते. जी स्त्री आपल्या सर्व जबाबदाऱ्यांवर लक्ष देऊ लागते त्या स्त्रीला परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतात.

  अशाच ज्या स्त्रियांच्या पती कोणतेही कार्य करण्यास पुढे जातात.  त्या कार्यामध्ये त्यांना यश नेहमी प्राप्त होते. कारण त्यांच्या सोबत नेहमी माता महालक्ष्मी उभी असते.

  दुसरे कारण म्हणजे अचानक भगवंतांची आस्था वाढणे. जेव्हा एखादी स्त्री भगवंतांच्या पूजा-अर्चना मध्ये अचानक पणे रस घेऊ लागते पूजा विधी करू लागते. अगदी मनो भावाने देवी देवतांची पूजा करू लागते अशा स्त्री बरोबर माता महालक्ष्मी सदैव पाठीशी असते.

  अश्या स्त्रीचा नवरा लवकर श्रीमंत होतो, त्याला विविध मार्ग सापडू लागतात. धनाचे वेगवेगळे योग आयुष्यात येतात.

  तिसरे कार्य म्हणजे  जर एखादी महिला आपल्या घरातील ज्येष्ठ वयाने मोठे असणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान करू लागली त्यांच्याशी आदर पूर्वाने बोलू लागली अचानक पणे त्या स्त्रीला सर्वांबद्दल माया प्रेम मोह वाहू लागला तर अशा वेळी त्या महिलेसोबत माता सरस्वती त्या घरांमध्ये वास करते आणि त्या स्त्रियांच्या पतीला प्रत्येक कार्यांमध्ये यश प्राप्त होते.

  चौथे कार्य स्त्री सकाळी उठून आपल्या पतीचे पाय चेपत असेल तर ते सुद्धा चांगले मानले जाते त्याचबरोबर अशीसुद्धा एक समज आहे की व तिच्या पायाच्या अंगठ्यापासून ते गुडघ्यापर्यंत चा भाग शनिदेवाचा असतो. स्त्रियांच्या मनगटापासून ते बोटं पर्यंतचा भाग हा शुक्र देवांचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनीचा शुक्र ग्रहावर प्रभाव पडतो तेव्हा धन आगमन निर्मिती होते.

  पाचवे कार्य म्हणजे स्त्रीचा समजूतदारपणा. घरातली स्त्री समजूतदार असेल तर पुरुषाचे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित असते. त्यामुळे तो त्याच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये दर्जात्मक काम करू शकतो.