अपार धन, सुख आणि मनःशांती पाहिजे?; मग लाल पुस्तकातले ‘हे’ ५ टोटके नक्की आजमावा

एकादशी, प्रदोष किंवा गुरुवारी उपवास करा. पिवळे कपडे घाला. दररोज केशर किंवा हळदीचा टिळक लावा. नाभीवर तूप लावा. गुरुवारी मीठ व्यर्ज करा.

  लाल पुस्तकामध्ये पारंपारिक आणि स्थानिक संस्कृतीच्या अनुभवांवर आधारित उपाय दिले आहेत. यामध्ये वास्तुशास्त्र आणि समुद्रशास्त्र या दोन्ही शास्त्रांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.  लाल पुस्तकात सांगितले हे १० उपाय तुम्हाला आयुष्यात अपार धन, सुख आणि शांती मिळविण्यास मदत करते.

  पहिला उपाय-  दररोज हनुमान मंदिरात दर्शनासाठी जा आणि पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करा. हनुमान चालीसा वाचा. जर आपण दररोज जाऊ शकत नाही तर प्रत्येक मंगळवार, गुरु आणि शनिवारी मंदिरात जा.  वृद्ध पुजारी किंवा गरजू व्यक्तीला पिवळे कपडे, धार्मिक पुस्तके किंवा पिवळ्या अन्नाची वस्तू दान करा.

  दुसरा उपाय- एकादशी, प्रदोष किंवा गुरुवारी उपवास करा. पिवळे कपडे घाला. दररोज केशर किंवा हळदीचा टिळक लावा. नाभीवर तूप लावा. गुरुवारी मीठ व्यर्ज करा.

  तिसरा उपाय- स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल कठोर आणि नकारात्मक बोलू नका.  घरगुती भांडणे टाळा. मनात वाईट विचार आणू नका. नेहमी सकारात्मक विचार करा. यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा.

  चौथा उपाय- आपले नाक आणि कान टोचले नसेल तर टोचून घ्या. गुरुवारी चांगल्या मुहूर्तावर दान करा.

  तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा

  (वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही)