क्षणात संपतील वाईट दिवस!; हे २ नियम पाळा

भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. विविध प्रकारची पूजा आराधना करत असतो.अनेक व्रत, उपवास करत असतो...

    आपल्याकडे प्रत्येकाच्याच घरी देवघर असते. त्यात त्यात बऱ्याच देवांच्या मूर्ती असतात. त्यापैकी  अशा दोन देवी देवतांच्या मूर्ती आहेत ,ज्या आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे राज योग घडून येतो याचाच अर्थ असा की जे तुम्ही इच्छा स्वप्न सुख पाहिले होते ते खरे होते.

    भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. विविध प्रकारची पूजा आराधना करत असतो.अनेक व्रत, उपवास करत असतो त्याच बरोबर या देवी देवतांच्या मूर्ती आपल्या देवघरात ठेवल्याने आपल्याला खूप लाभ होतो व आपले भाग्य चमकते चला तर मग जाणून घेऊया त्या नेमक्या कोणत्या दोन मूर्ती आहेत ज्यामुळे आपल्याला राजयोग प्राप्त होणार आहेत. आपल्या प्रत्येकाच्या देवघरात कृष्णाची म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती असते परंतु ही मुर्ती आपल्या देवघरात एकटी ठेवू नका.

    या मूर्ती सोबतच राधा राणीची मूर्तीसुद्धा  ठेवा किंवा जर तुमच्याकडे श्रीकृष्णाचा फोटो असेल तर राधासोबत असलेला फोटो ठेवा. ज्या घरामध्ये श्री कृष्ण व राधा राणी यांचा एकत्रित असलेला फोटो किंवा मूर्ती असते त्या घरामध्ये कधीच वाद भांडण होत नाही.

    पती-पत्नी व कुटुंबामध्ये प्रेम टिकून राहते व घर नेहमी अन्न धान्य ने भरलेले राहते त्याचबरोबर प्रत्येकाला धनाची पैशाची वैभवाची अपेक्षा असते. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या देवघरामध्ये माता महालक्ष्मीची आवर्जून पूजा करत असतात. परंतु ही पूजा करत असताना अनेक जण श्रीहरी यांची पूजा करत नाही परंतु एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवली पाहिजे तेथे श्रीहरी असतात तेथेच माता महालक्ष्मी वास करत असते म्हणून जर तुम्हाला तुमच्यावर कृपादृष्टी व्हावी असे वाटत असेल तर माता महालक्ष्मी सोबतच श्रीहरी यांचीसुद्धा पूजा करायला हवी,असे केल्याने माता महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल.

    (वरील माहिती धार्मिक दृष्टिकोनातून दिलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कुठलाही हेतू नाही)