सांगली

Mirajखासगी वाहनांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवा; मिरज सुधार समितीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन मोडून काढण्यासाठी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे.