सांगलीत कोरोनाचा कहर, २४ तासात कोरोनामुळे ४१ जणांचा मृत्यू

  • सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. तर सांगली जिल्ह्यातील कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सर्वत्तोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. संगलीत कोरोना रुग्णांची हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासात सांगली जिल्ह्यात ३४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ४१ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंतची कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकीची जास्त संख्या आहे.

सांगली – देशासह राज्यांत कोरोनाने चागलाच धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे राज्यांतील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करत लॉकडाऊन केला आहे. तसेच सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवला आहे. सांगलीत कोरोनाची प्रकरणे कमी होत नसल्याने पुन्हा लॉकडाऊन घोषित केला आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात अटी अधिक कठोर करण्यात आले आहेत. 

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. तर सांगली जिल्ह्यातील कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सर्वत्तोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. संगलीत कोरोना रुग्णांची हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासात सांगली जिल्ह्यात ३४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ४१ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंतची कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकीची जास्त संख्या आहे. 

सांगलीमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११०८ आहे तर कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या ६८२ झाली आहे. ४३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. स्थानिक प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचे आयोजन करत आहे. तसेच सांगलीत कोरोना टेस्टची संख्या वाढवण्यात आली आहे.