Akola girl killed her birth mother by hitting her head on a rock; The police were shocked to find out the reason behind the murder

मामाच्या मुलीसह प्रेम सबंध जुळल्याचे आपण अनेकदा पाहिले. मामाच्या मुलीसह प्रेमसंबध जुळवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. त्याच्या लव्ह स्टोरीज असा The End झाला की त्याने असा विचारही केला नव्हता. प्रेमसंबधातुन एका 19 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे.

    सांगली : मामाच्या मुलीसह प्रेम सबंध जुळल्याचे आपण अनेकदा पाहिले. मामाच्या मुलीसह प्रेमसंबध जुळवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. त्याच्या लव्ह स्टोरीज असा The End झाला की त्याने असा विचारही केला नव्हता. प्रेमसंबधातुन एका 19 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे.

    एका 19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. सांगलीमधील जत तालुक्यातील ही घटना घडली आहे.

    मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही एकमेकांच्या परियचाचे होते. मृत तरुणाचे आरोपीच्या मामाच्या मुलीशी प्रेमसंबध होते. दरम्यान, आरोपी आणि त्याच्या मामाच्या मुलीच्या लग्नाची बोलणी सुरु होती. आरोपीला यांच्या प्रेमसंबधांबाबत माहिती होती. यामुळे आरोपीने प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. यामुळे आरोपीने या तरुणाची हत्या केली. प्रेम संबधातुन ही हत्या करण्यात आल्याचा दावा मृत तरुणाच्या कुटुंबियांनी केला आहे.