
पर्यावरणपूरक विकासमहाबळेश्वरचा होणार कायापालट, मुख्यमंत्र्यांनी पर्यटन आराखड्याबाबत दिल्या सूचना
मुंबई : महाबळेश्वरमधील(mahabaleshwar) पर्यटनाचा(tourism) आराखडा तयार करताना कमी कालावधीतील प्रमुख कामे प्राधान्याने लगेच हाती घ्यावी. मुख्य बाजारपेठेचा तसेच वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करून पर्यटकांना तसेच स्थानिक लहान, मोठ्या व्यावसायिकांना चांगली सुविधा मिळेल व या भागाचा नियोजनबद्ध विकास होऊन आणखी लोकप्रियता वाढेल हे पाहावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांनी सांगितले. महाबळेश्वर भागातील पर्यटनाचा विकास
Advertisement
Advertisement
Advertisement
