साताऱ्यात कोरोना विषाणूचा विस्फोट
साताऱ्यात कोरोना विषाणूचा विस्फोट

आज रविवारी (Sunday) तब्बल १ हजार ८६ जणांना कोरोनाची लागण (New corona positive patients)  झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Death due to of corona ) झाला आहे. साताऱ्यात कोरोना विषाणूची एकूण संख्या (Total number)  २३ हजारांच्या पार (Cross 23 Thousand) गेली आहे.

 सातारा : साताऱ्यात (Satara) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या (Corona Virus) संख्येने होत आहे. तसेच आज रविवारी (Sunday) तब्बल १ हजार ८६ जणांना कोरोनाची लागण (New corona positive patients)  झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Death due to of corona ) झाला आहे. साताऱ्यात कोरोना विषाणूची एकूण संख्या (Total number)  २३ हजारांच्या पार (Cross 23 Thousand) गेली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ५५ हजार ९१४ जणांची कोरोना चाचणी(Corona Test) करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात (District)  रोजच विक्रमी रुग्णवाढ होत असल्याने साताराकरांच्या चिंतेत आणखीणच भर पडत आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही २३ हजार ९४९ एवढी झाली आहे.

सध्या जिल्ह्यात ८ हजार ७५८ जणांवर उपचार सुरू (Active Patients) असून, आत्तापर्यंत कोरोनामुळे सुमारे ६२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत १४ हजार ५६७ जणांनी कोरोनावर मात (Cured/Discharge)  केली आहे.