A huge blow to Prithviraj Chavan; To Karve Gram Panchayat Atul Bhosle in Karad

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांना जबरदस्त धक्का बसला आहे. कराडमधली कार्वे ग्रामपंचायतीवर अतुल भोसले गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. कराड तालुक्यातील शेनोली ग्रामपंचायतीत पृथ्वीराज चव्हाण यांना अपयश, भाजप -अतुल भोसले गट १२ जागांवर तर एका जागेवर अपक्ष उमेद्वारा विजयी झाला आहे. कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कार्वे गावात अतुल भोसले यांचे पॅनल विजयी झाले आहे. भाजपा दहा जागांवर तर काँग्रेस ७ जागांवर विजयी झाले आहेत. ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात पृथ्वीराज चव्हाण यांना अपयश आले आहे.

कराड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांना जबरदस्त धक्का बसला आहे. कराडमधली कार्वे ग्रामपंचायतीवर अतुल भोसले गटाने दणदणीत विजय मिळवला आहे.

कराड तालुक्यातील शेनोली ग्रामपंचायतीत पृथ्वीराज चव्हाण यांना अपयश, भाजप -अतुल भोसले गट १२ जागांवर तर एका जागेवर अपक्ष उमेद्वारा विजयी झाला आहे.

कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कार्वे गावात अतुल भोसले यांचे पॅनल विजयी झाले आहे. भाजपा दहा जागांवर तर काँग्रेस ७ जागांवर विजयी झाले आहेत. ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात पृथ्वीराज चव्हाण यांना अपयश आले आहे.