ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
सातारा
Published: May 05, 2021 08:30 AM

अवकाळी पावसाची शक्यतासातारा जिल्ह्यातील ‘या’ भागांत गारपिटासह पावसाची शक्यता : हवामान खात्याचा इशारा

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
सातारा जिल्ह्यातील ‘या’ भागांत गारपिटासह पावसाची शक्यता : हवामान खात्याचा इशारा

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, मेढा व कोयना या परिसरात जोरदार गर्जनेसह पाऊस होणार आहे. यावेळी वादळी वारे वाहणार असून जोरदार पावसाची हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

  सातारा जिल्ह्यातील काही भागात येत्या काही वेळात जोरदार गर्जनेसह वादळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडणार असून हवामानात गारवा येणार आहे. पुढील काही तासांतच पाऊस होण्याची शक्यता आहे.

  सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, मेढा व कोयना या परिसरात जोरदार गर्जनेसह पाऊस होणार आहे. यावेळी वादळी वारे वाहणार असून जोरदार पावसाची हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  १८ मंगळवार
  मंगळवार, मे १८, २०२१

  कोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता रा.स्व.संघाने यापूर्वीच केंद्र सरकारचे कान टोचायला हवे होते, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.