सातारा जिल्ह्यातील काही भागांत गारपिटासह मुसळधार पावसाची शक्यता : हवामान खात्याचा इशारा

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, मेढा व कोयना या परिसरात जोरदार गर्जनेसह पाऊस होणार आहे. यावेळी वादळी वारे वाहणार असून जोरदार पावसाची हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

    सातारा जिल्ह्यातील काही भागात येत्या काही वेळात जोरदार गर्जनेसह वादळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडणार असून हवामानात गारवा येणार आहे. पुढील काही तासांतच पाऊस होण्याची शक्यता आहे.