ASP अंचल दलाल मार्गदर्शन करताना शेजारी मान्यवर पो.नि. व इतर
ASP अंचल दलाल मार्गदर्शन करताना शेजारी मान्यवर पो.नि. व इतर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती याही वर्षी कोरोना'च्या पार्श्वभूमीवर येत असल्याने शासनाच्या नियमावलीने साजरी करण्याबाबतची सहविचार सभा येथील तालुका पोलीस स्टेशन'च्या शिवनेरी सभागृहात संपन्न झाली. तेव्हा विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा विनिमय झाला.तेव्हा ए एस पी अंचल दलाल मार्गदर्शन करीत होत्या.

    सातारा : वाढत्या कोरोना’च्या प्रादुर्भाव लक्ष्यात घेऊन प्रशासनाचे नियमाचे पालन करून सर्वांच्या समन्वयातून केली पाहीजे.असे आवाहन ए.एस.पी. अंचल दलाल यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती याही वर्षी कोरोना’च्या पार्श्वभूमीवर येत असल्याने शासनाच्या नियमावलीने साजरी करण्याबाबतची सहविचार सभा येथील तालुका पोलीस स्टेशन’च्या शिवनेरी सभागृहात संपन्न झाली. तेव्हा विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा विनिमय झाला.तेव्हा ए एस पी अंचल दलाल मार्गदर्शन करीत होत्या.

    शाहूपुरी पो.नि. संजय पतंगे यांनी प्रास्ताविक केले. शहर पो. नि.अण्णासाहेब मांजरे यांनी आभार मानले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ,सचिव प्रा. माणिक आढाव,कोषाध्यक्ष अनिल वीर,वंचित’चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,संदीप कांबळे व गणेश भिसे, रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शहराध्यक्ष मधुकर घाडगे,मातंग आघाडी’चे अध्यक्ष किशोर गालफाडे,युवकचे सचिन वायदंडे व शेखर वायदंडे, रिपाइं (आं.गट) जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ,कमांडर आकाश कांबळे,बसापा’चे शहराध्यक्ष सचिन गाडे,सिद्धार्थ सेवा संघाचे अतुल बनसोडे,रमेश धडचिरे, रोहन कांबळे, युवराज भोसले, बौद्धाचार्य यशपाल बनसोडे, रमाबाई महिला प्रतिष्ठान’च्या कविता बनसोडे, पंचशील प्रसारक मंडळाचे योगेश मस्के,रिपाइं जिल्हाउपाध्यक्ष आदित्य गायकवाड, सरचिटणीस रामराजे शिंदे,युवक जिल्हाध्यक्ष प्रतीक गायकवाड,कार्याध्यक्ष अमोल जानराव, तालुकाध्यक्ष रवींद्र बाबर,रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदेवें, तालुका उपाध्यक्ष रवींद्र शेडगे, युवाध्यक्ष दीपक चव्हाण व वंचित’चे संघटक सतीश कांबळे उपस्थित होते.