दहिवडी येथील शिंदे मळा यथे एक लाख छपन्न हजाराचा गुटखा जप्त

तेवढीमध्ये अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाल्यानंतर दहिवडी चे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर सहाय्यक पोलीस फौजदार हंगे पोलीस कॉन्स्टेबल व आर एस बनसोडे यांच्या पथकाने शिंदे मळा येथे जाऊन पत्र शेडमध्ये लपवून ठेवलेला केशरयुक्त गुटका जप्त करण्यात आला सुमारे एक लाख ५६ हजार रुपयांचा हा गुटखा आहे.

    दहिवडी  : दहिवडी येथील शिंदे मळा येथे पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून एक लाख ५६ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला व आरोपी सुखदेव राजेश शिंदे वय ५० राहणार शिंदे मळा दहिवडी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.अवैधरित्या गुटका विक्री करताना सापडल्याने अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता गायकवाड अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा यांनी आज दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सुखदेव शिंदे याच्यावर अन्नसुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली व त्याच्या विरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.