साताऱ्यातील कोयना धरणाचे दरवाजे उघडणार…

आज मंगळवारी कोयना धरणात सध्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी आहे. तसेच कोयना परिसरात पावसाची संतधार सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणाचे दवाजे (gates to open) उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सातारा : कोयना (Koyna dam) पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सूरू असलेल्या पावसामुळे कोयना धरण ओव्हरफ्लो (Overflow) झालं आहे. ११ ऑक्टोंबर रोजी धरणाच्या दरवाज्यावरूनही पाणी वाहताना पाहायला मिळालं. वाऱ्याचा वेग वाढला की हे पाणी अलगदपणे दरवाज्यावरून वाहतं होतं. हा नजारा दुर्मिळ असल्याचे स्थानिक सांगत होते. त्यामुळे कोयना धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणाचे दोन दरवाजे नऊ इंचाने उघडले होते.

यातून साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत होता. परंतु आज मंगळवारी कोयना धरणात सध्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी आहे. तसेच कोयना परिसरात पावसाची संतधार सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणाचे दवाजे (gates to open) उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.