Legislative Council elections; Congress candidate fixed

सुनेला मारहाण, छळ करून 1 कोटीची मागणी केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यासह मुलगा राजेश आणि मुलगी टीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कराड : सुनेला मारहाण, छळ करून 1 कोटीची मागणी केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यासह मुलगा राजेश आणि मुलगी टीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कराड शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. आदिती राजेश पाटील यांनी याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सासरे, पती आणि नणंदेने संगनमताने शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला, असा आरोप आदिती यांनी केला आहे.