Amazon.in ने घोषित केला 5 ते 9 ऑगस्ट 2021 पर्यंत ग्रेट फ्रीडम फेस्टिवल; होणार मोठी बचत, मिळणार अधिक आनंद

ग्रेट फ्रीडम फेस्टिवल दरम्यान केलेल्या खरेदीवर ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट इएमआय यांसह तात्काळ 10 % सूट मिळवून बचत करू शकतात.

  मुंबई : Amazon.in ने आज 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2021 पर्यंत उत्पादनांवर मोठी बचत देणाऱ्या ‘ग्रेट फ्रीडम फेस्टिवल’ ची घोषणा केली. ग्राहक मोबाईल फोन्स, लेपटॉप्स, इलेक्ट्रॉनिक्स, अमेझन बिसिनेस फॅशन आणि ब्युटी उत्पादने, होम आणि किचन, किराणा, लार्ज अप्लायंसेस, वर्क आणि स्टडी फ्रॉम होमच्या वस्तू आणि बऱ्याच वस्तूंच्या शकडो वर्गवारीमध्ये कारागीर व विणकाम, महिला उद्योजक, उदयोन्मुख व्यवसाय, ब्रॅण्ड्स, आणि स्थानिक शेजारील दुकाने या विक्रेत्यांकडून लाखो उत्पादनांची खरेदी करू शकतात.

  ग्रेट फ्रीडम फेस्टिवल दरम्यान केलेल्या खरेदीवर ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट इएमआय यांसह तात्काळ 10 % सूट मिळवून बचत करू शकतात.

  या ग्रेट फ्रीडम फेस्टिवलला, ग्राहक किराणा आणि दैनंदिन वापराच्या काही वस्तूंवर मोठी बचत करू शकतात जसेकी सर्फ एक्सेल, कॅडबरी, हिमालया, कोलगेट; सॅमसंग, वनप्लस, रेडमी, टेक्नो, IQOO यांसारखे मोबाईर फोन ब्रॅण्ड्स; होम अप्लायंसेस ब्रॅण्ड्स जसेकी आयएफबी, सॅमसंग, एलजी, वर्लपूल, गोदरेज; होम फर्निचर जसेकी होमसेंटर, पेपरफ्राय, स्टोन अँड बीम, वुडव्हिले, पॉलिस्टर; होम, किचन आणि स्पोर्ट्स ब्रॅण्ड जसेकी ऍक्वागार्ड, बजाज, पिजन, कल्टस्पोर्ट्स, अग्रेसर फॅशन ब्रॅण्ड्स जसे की लेविस, एडिडास, टायटन, सॅमसोनाईट, यूएसपीए आणि ब्युटी ब्रॅण्ड्स जसेकी लॅक्मे, लॉरेल प्रोफेशनल आणि बरेच काही. ग्राहकांना ॲमेझॉन इको, फायर टिव्ही, किंडल डिव्हाईस यांवर सुद्धा मोठी डील मिळू शकते. ग्रेट फ्रीडम फेस्टिवल मध्ये पेपमे, झूक, शिवकृपा ब्लू आर्ट पॉटरी, तनूजा कडून हँडलूम साडीज, पश्चिम बंगाल गव्हर्नमेंट एम्पोरियम यांसारख्या ब्रॅण्ड्ससह विविध वर्गवारीत भारतीय लघु आणि मध्यम व्यवसाय सुद्धा सहभागी आहेत.

  सर्व ऑफर्ससाठी www.amazon.in वर लॉग इन करा.

  वैशिष्ट्ये

  • मोबाइल फोन्स, लेपटॉप्स, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ब्युटी उत्पादने, लघु व मध्यम व्यवसाय, किराणा, होम व किचन, लार्ज अप्लायंसेस, टीव्ही, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि बऱ्याच गोष्टींवर विक्रेत्यांकडून सर्वोत्कृष्ट डील्स
  • एसबीआय क्रेडिट कार्ड्स आणि क्रेडिट इएमआय वर तात्काळ 10 % सूट. ॲमेझॉन पे सह सुरक्षित आणि जलद पेमेंटचा आनंद सुद्धा घ्या. ॲमेझॉन पे सह साईन अप करा आणि 1000 रूपये कॅशबॅक मिळवा.
  • लघु आणि मध्यम व्यवसायांमधून उत्तम किंमतीत विविध उत्पादने

  Amazon dot in announces the Great Freedom Festival from 5 to 9 August 2021