Apple iPhone 13 Launch Event | ...आता वाट पाहणं अशक्य! Apple iPhone 13 च्या लॉन्चिंगला काही तास शिल्लक, कुठे आणि कसा पाहाल इव्हेंट? | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
विज्ञान-तंत्रज्ञान
Published: Sep 14, 2021 10:40 AM

Apple iPhone 13 Launch Event…आता वाट पाहणं अशक्य! Apple iPhone 13 च्या लॉन्चिंगला काही तास शिल्लक, कुठे आणि कसा पाहाल इव्हेंट?

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
…आता वाट पाहणं अशक्य! Apple iPhone 13 च्या लॉन्चिंगला काही तास शिल्लक, कुठे आणि कसा पाहाल इव्हेंट?

अ‍ॅप्पलने १४ सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटची माहिती दिली आहे. परंतु कंपनीने या इव्हेंटमध्ये कोणकोणते प्रोडक्टस लाँच होतील याची माहिती दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या इव्हेंटमधून आयफोन 13 सीरीज अंतगर्त iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मॉडेल सादर केले जाऊ शकतात. तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून iPhone 13 series चा लाँच इव्हेंट भारतीयांना देखील बघता येईल.

  टेक दिग्गज Apple कंपनीने आपल्या नव्या लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. हा इव्हेंट आज १४ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. कंपनीने या इव्हेंटला ‘California Streaming’ असे नाव दिले आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून बहुप्रतीक्षित iPhone 13 series सादर होऊ शकते.

  अ‍ॅप्पलने १४ सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटची माहिती दिली आहे. परंतु कंपनीने या इव्हेंटमध्ये कोणकोणते प्रोडक्टस लाँच होतील याची माहिती दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या इव्हेंटमधून आयफोन 13 सीरीज अंतगर्त iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मॉडेल सादर केले जाऊ शकतात. तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून iPhone 13 series चा लाँच इव्हेंट भारतीयांना देखील बघता येईल.

  आज कंपनीचा यावर्षीचा मोठा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये iPhone 13 सीरीजसह अनेक प्रोडक्ट्स लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे. कंपनीनं यंदाच्या लॉन्च इव्हेंटचं टायटल “California Streaming” असं ठेवलं आहे. या इव्हेंट्ससाठी इन्वाइट्सही पाठवण्यात आले आहेत. या मेगा इव्हेंटमध्ये सर्वांच्या नजरा कंपनीच्या नव्या आयफोनकडे लागल्या आहेत.

  कुठे आणि कसा पाहाल इव्हेंट?

  Apple ने आपल्या आगामी इव्हेंटची घोषणा केली आहे. हा Apple event येत्या 14 सप्टेंबरला कॅलिफोर्निया येथील अ‍ॅप्पल पार्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याची सुरूवात 10:00 a.m. PDT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होईल.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  १७ शुक्रवार
  शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१

  वाहनांच्या नंबरप्लेटवर लिंबू मिरची लावल्यास दंड आकारण्याच्या वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे लोकांच्या मानसिकतेत फरक पडेल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.