
संदीप दहिया याने या हेल्मेटची निर्मिती केली आहे. हे हल्मेट तयार करण्यासाठी त्याला साडेचार वर्षांचा कालावधी लागला आहे.
बंगळुरूच्या एका मॅकेनिकल इंजिनीअरने एक बढिया हेल्मेट तयार केले आहे. हे हेल्मेट उकाड्यातही तुमचं डोकं थंड ठेवणार आहे कारण या हेल्मेटमध्ये चक्क एसी बसविला आहे.
संदीप दहिया याने या हेल्मेटची निर्मिती केली आहे. हे हल्मेट तयार करण्यासाठी त्याला साडेचार वर्षांचा कालावधी लागला आहे. बाइकच्या बॅटरी सप्लायमधून होणाऱ्या डीसी पावरच्या मदतीने हे हेल्मेट कार्य करते. याची किंमत ४० हजार रुपये आहे.