धक्कादायक! फसवणूक करणाऱ्यांना बसणार चाप, जर कराल असं काम तर बॅन होणार Battlegrounds Mobile India अकाऊंट

कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सिस्टिम शिवाय आम्ही सातत्याने युट्यूबसह काही वेबसाइट्सवर अवैध प्रोग्रामचे प्रमोशन/ वापरासाठी सर्च आदी चेक करत असतो. एवढंच नाही ते मॅन्युअली चेक करतो. इतकचं नाही तर जर कोणताही चॅनल अवैध प्रोग्रामचे प्रमोशन/ ॲड करत असल्यास आम्ही त्याला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो.

    नवी दिल्ली : भारतीय मार्केटमध्ये PUBG Mobile चा नवीन अवतार Battlegrounds Mobile India चे निर्माते Krafton यांनी स्पष्ट केलं की, गेम २४ तास सुरू राहणाऱ्या सिक्युरिटी सिस्टम गेममध्ये अवैध प्रोग्रामचा वापर केल्यास अकाऊंट आपोआप बॅन होते. कंपनीने एका ब्लॉग पोस्टद्वारे दावा केला आहे की, ही वेबसाइट, युट्यूबवर अवैध प्रोग्रामचे प्रमोशन किंवा वापर इत्यादी गोष्टी शोधत असेल तर त्यांना मॅन्युअली बॅन करतो.

    कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सिस्टिम शिवाय आम्ही सातत्याने युट्यूबसह काही वेबसाइट्सवर अवैध प्रोग्रामचे प्रमोशन/ वापरासाठी सर्च आदी चेक करत असतो. एवढंच नाही ते मॅन्युअली चेक करतो. इतकचं नाही तर जर कोणताही चॅनल अवैध प्रोग्रामचे प्रमोशन/ ॲड करत असल्यास आम्ही त्याला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो.

    Krafton ने सांगितलं की ते BP शॉप खोलू शकतात. एक हिंदी व्हॉइस पॅक समाविष्ट करता येऊ शकतं. याशिवाय गेम मध्ये प्राइम सब्सक्रिप्शनसोबतच बोनस चॅलेंजही लाँच होऊ शकतं. आपल्याला सांगू इच्छितो की, काही दिवसांपूर्वी PUBG: New State साठी प्री-रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे.

    या वर्षाच्या अखेरीस हा गेम लाँच होण्याची शक्यता आहे. हा गेम अँड्रॉईड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवसाठी उपलब्ध होईल. कंपनीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात स्पष्ट केलंय की, हा गेम भारतात सर्वाधिक लोकप्रिय असल्याकारणाने यात विस्तार करण्यात आला आहे.

    या वर्षाच्या अखेरीस PUBG: New State, पबजी मोबाइल आणि बॅटलग्राऊंड मोबाइल इंडिया सारखे गेम्स फ्री प्लेइंग साठी उपलब्ध होतील. या गेम मध्ये एक नवी कार The Volta आणि नवीन टू-व्हीलर Vulture येणार आहे. याशिवाय एक ट्रामही आहे जी सर्वप्रथम सर्व हल्ल्यांपासून वाचू शकते. ही आपल्याला इतरांनी केलेल्या हल्ल्यापासून तुम्हाला वाचवेल.