दररोजच्या दुखण्यातून होणार सुटका; डायबिटीज रुग्णांना मिळणार दिलासा

शास्त्रज्ञांनी ब्लड शुगरची टेस्ट करण्यासाठी एक पद्धत आणली आहे. ज्यामध्ये बोटाला टोचण्याची गरज भासणार नाही. शास्त्रज्ञांनी एक पट्टी बनविली आहे, जी ब्लड शुगरची तपासणी लाळ (Saliva) अर्थात तोंडाच्या लाळेद्वारे करता येईल. यामुळे सुईमुळे होणाऱ्या वेदनापासून मुक्‍त होईल.

    शास्त्रज्ञांनी ब्लड शुगरची (Blood Sugar) टेस्ट करण्यासाठी एक पद्धत आणली आहे. ज्यामध्ये बोटाला टोचण्याची (Prick) गरज भासणार नाही. डायबिटीजच्या रुग्णांना डॉक्टर ब्लड शुगरची तपासणी नियमितपणे करण्याचा सल्ला देतात. ब्लड शुगरद्वारे (Blood Sugar) डायबिटीजची (Diabetes) तपासणी केली जाते. या प्रक्रियेमध्ये ग्लुकोमीटरमध्ये (Glucometer) रुग्णाचे बोट लावून रक्‍ताचा नमुना घेतला जातो. या वेदनापासून मुक्‍त होण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी एक अनोखा शोध लावला आहे.

    शास्त्रज्ञांनी ब्लड शुगरची टेस्ट करण्यासाठी एक पद्धत आणली आहे. ज्यामध्ये बोटाला टोचण्याची गरज भासणार नाही. शास्त्रज्ञांनी एक पट्टी बनविली आहे, जी ब्लड शुगरची तपासणी लाळ (Saliva) अर्थात तोंडाच्या लाळेद्वारे करता येईल (Scientists develop pain free way to test blood sugar with a strip and saliva). यामुळे सुईमुळे होणाऱ्या वेदनापासून मुक्‍त होईल. डायबिटीजच्या रुग्णांना आपली ब्लड लेव्हल तपासण्यासाठी सतत त्यांचे बोट (finger) ग्लुकोमीटरमध्ये चिकटवावे लागते.

    या प्रक्रियेत, रुग्णांना बर्‍याच वेळा वेदनांतून जावे लागते. हे टाळण्यासाठी, बरेच रुग्ण कधीकधी त्यांची टेस्ट पुढे ढकलतात (Tests are postponed). ऑस्ट्रेलियाच्या न्यूकॅसल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर पॉल दस्तूर यांचे म्हणणे आहे की, या नवीन परीक्षेच्या पद्धतीमध्ये एंजाइम एम्बेड केलेले आहेत. ट्रान्झिस्टरमध्ये ग्लुकोज आढळू शकतो. हे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण सांगते.

    या चाचणीत कोणतीही वेदना होत नाही. नवीन ग्लुकोज टेस्ट वेदनारहित तसेच कमी किमतीची आहे. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांना चांगले परिणाम मिळतील, असे प्रोफेसर दस्तूर म्हणाले. क्लिनिकल ट्रायल्समध्ये मंजुरी मिळताच त्यावर काम सुरू होईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

    Blood sugar test Scientists develop pain free way to test blood sugar with a strip and saliva