२२ मार्च पासून Amazon Fab Phones Fest Sale, 40 टक्क्यांपर्यंत सूट सोबत फोन खरेदी करा

ॲमेझॉन पेज नुसार, ग्राहकांना या सेल दरम्यान, स्मार्टफोन्सवर ४० टक्के सूट सोबत खरेदी करता येऊ शकते. तसेच ग्राहकांना विना व्याज ईएमआयची सुविधा, एक्सचेंज आणि बँक ऑफर्स मिळणार आहे. ॲमेझॉनने या सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या डिल्सवरून पडदा हटवला नाही. परंतु, सेल पेजवरून संभावित किंमतीचे संकेत मिळत आहेत.

  • आजपासून ई-कॉमर्स साइट ॲमेझॉन वर ग्राहकांसाठी एक खास सेल ॲमेझॉन फॅब फोन्स फेस्ट सेल
  • चार दिवस चालणारा Amazon Sale २५ मार्च पर्यंत

Amazon Fab Phones Fest Sale: जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा ॲसेल तर थोडे थांबा. कारण, येत्या 22 मार्च पासून ई-कॉमर्स साइट ॲमेझॉन वर ग्राहकांसाठी एक खास सेल ॲमेझॉन फॅब फोन्स फेस्ट सेल सुरू होत आहे. चार दिवस चालणारा Amazon Sale २५ मार्च पर्यंत चालणार आहे. ग्राहकांना यात Samsung, Xiaomi, Apple iPhone, Vivo आणि Realme सारख्या स्मार्टफोनला स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकते.

ॲमेझॉन पेज नुसार, ग्राहकांना या सेल दरम्यान, स्मार्टफोन्सवर 40 टक्के सूट सोबत खरेदी करता येऊ शकते. तसेच ग्राहकांना विना व्याज ईएमआयची सुविधा, एक्सचेंज आणि बँक ऑफर्स मिळणार आहे. ॲमेझॉनने या सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या डिल्सवरून पडदा हटवला नाही. परंतु, सेल पेजवरून संभावित किंमतीचे संकेत मिळत आहेत.

उदाहरणासाठी Redmi 9A स्मार्टफोन डिस्काउंट नंतर 7 हजार रुपयांपेक्षा कमीत कमी विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. सूट नंतर रेडमी 9 प्राइम सुरुवातीच्या किंमतीत विकली जाणार आहे. डिस्काउंट नंतर फोनची किमत १० हजार रुपयांपेक्षा कमी होणार आहे.

तसेच ॲमेझॉन वर फ्लॅगशीप स्मार्टफोन्स सारखे वनप्लस 8 प्रो आणि OnePlus 8T ला डिस्काउंट सोबत खरेदी करता येऊ शकते. Apple iPhone 12 mini ला डिस्काउंट सोबत विक्री केले जाणार आहे. बजेट (Budget Smartphones) आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्स नंतर मिड रेंज सेगमेंट मध्ये Xiaomi Mi 10i, OnePlus Nord आणि Samsung Galaxy M51 स्मार्टफोन वर बंपर सूट दिली जाणार आहे.