दरवाजावर किंवा खिडकीवर फिट करण्याच्या जाचातून सुटका, घर स्वत:चं असो किंवा पीजी राहात असलात तरीही कुठेही घेऊन जा हा AC, किंमत ऐकाल तर लगेचच खरेदी कराल

आज आम्ही तुम्हाला अशा पोर्टेबल एसी बद्दल सांगत आहोत जी तुम्हाला बसवण्याची गरज नाही म्हणजेच भिंतीला छिद्र पाडण्याची गरज नाही किंवा खिडकीवर टांगण्याची गरज नाही.

  नवी दिल्ली : जरा कल्पना करा की, तुम्ही तुमचे एअर कंडिशनर कुठेही कूलर म्हणून घेऊन जावू शकता. कधी बाथरूममध्ये, कधी किचनमध्ये, कधी बेडरुममध्ये तर कधी बाल्कनीत. होय, आता तुम्ही तुमचा एसी कुलर म्हणून वापरू शकता. या सर्व सुविधा तुम्हाला Portable AC मध्ये मिळतील. जो तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही कुठेही ठेवू शकता.

  जे भाड्याच्या घरात राहतात, किंवा विद्यार्थी आहेत, पीजी म्हणून राहतात, पोर्टेबल एसी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो, कारण यासाठी तुम्हाला कुठेही तोडफोड करण्याची गरज पडणार नाही. त्याहूनही चांगली गोष्ट म्हणजे जर तुमचे बजेट संपूर्ण घरात एअर कंडिशनर बसवण्यासाठी नसेल तर तुम्ही पोर्टेबल एसी खरेदी करू शकता. पाहुणे आल्यावर लिव्हिंग रूममध्ये बसू शकतात, झोपताना बेडरूममध्ये बसवू शकतात.

  तुम्हाला मार्केटमध्ये स्प्लिट आणि विंडोज एसीचे अनेक पर्याय सापडतील, पण आज आम्ही तुम्हाला अशा पोर्टेबल एसीशी संबंधित माहिती देणार आहोत, जी तुम्ही सवलतीच्या दरात खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या खिशावरही भार पडणार नाही.

  Croma 1.5 Ton Portable AC (CRAC1201, White)

  पोर्टेबल एसीच्या यादीत एक नाव देखील आहे, Croma 1.5 Ton Portable AC, जी आपण परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला हा Amazonवर सवलतीच्या दरात मिळत आहे.

  Amazon वर ऑर्डर केल्यावरच मिळणार ही सवलत

  Amazon वर जर हा एसी आपण खरेदी करणार असाल तर तुम्हाला कोणतेही इंस्टॉलेशन चार्जेस (Free Standard Installation) द्यावे लागणार नाहीत. कारण, अलिकडेच सरकारी निर्बंधांमुळे आपल्याला कॉपर वायर, स्टँड आणि अन्य सामानासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. इंस्टॉलेशनला थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे.

  Croma 1.5 Ton Portable AC चे फीचर्स

  • स्पेशल फीचर्स म्हणून आपल्याला यात स्लीप मोड मिळेल
  • सफेद रंगातही उपलब्ध
  • स्प्लिट आणि विंडोज एसी प्रमाणे, आपण ते रिमोटनेही तो नियंत्रित करू शकता.
  • दीड टनाचा एसी 170 Square Feet एवढ्या क्षेत्रफळाचा भाग थंड करण्यास सक्षम आहे.
  • ब्लू इवेपोरेटर आणि कंडेनसर फिन्ससह 100% कॉपर कंडेनसर कॉईल मिळेल.
  • वॉटर ऑटो एवोपरेटेडची सोय
  • R-410 रेफ्रिजरेंट गॅस
  • मोड्स – Dry, Auto, Sleep & Cool Mode
  • लेफ्ट-राइट ( टू-वे एयर स्विग मिळेल)
  • On-Off Indicator
  • Mesh Filter
  • Main Unit (56.8 W x 36.5 D x 77.5 H) in cm
  • वॉरंटी- प्रोडक्ट, कंडेनसर, कंप्रेसर…तिन्हींवरही एक वर्षाची वॉरंटी आहे.

  किंमत

  Croma 1.5 Ton Portable AC ची M.R.P.₹45,000 रुपये आहे, पण Amazon वर हा एसी ₹37,990 रुपयांना खरेदी करता येईल म्हणजेच आपल्याला जवळजवळ 16 टक्के (7,010 रुपये)बचत करू शकता.

  EMI वरही खरेदी करू शकता

  EMI ची सुरूवातीची किंमत 1,718 रुपये आहे. 3000 रुपयांहून अधिक ऑर्डरसाठी ठराविक कार्डांवर आपल्याला नो कॉस्ट ईएमआयचा लाभही घेता येईल. एचएसबीसी कॅशबॅक कार्डने खरेदी केल्यास 5% तात्काळ डिस्काऊंट मिळू शकेल.

  EURGEEN A5 1320 Watt Portable Air Conditioner, White and Brown
  यात आपल्याला दोन कलर ऑप्शन मिळतील- सफेद आणि ब्राऊन
  Material- प्लास्टिक
  पोर्टेबल
  खासियत अशी की, हा पोर्टेबल एसी प्रत्येक ऋतूत काम करेल.

  एअर कंडिशनर, डीह्यूमिडिफायर, हिटर आणि पंखा… यात आपण कोणताही मोड वापरू शकता
  150 Square Feet पर्यंतचा एरिया हा एसी कव्हर करतो
  AUTO SWING मिळेल
  यात आपल्याला कुठेही उचलून नेण्याची गरजच पडणार नाही, wheelsच्या मदतीने सहजगत्या त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेवून जाऊ शकता
  यासोबतच आपल्याला Installation kit ही देण्यात येईल
  exhaust pipe च्या मदतीने हा एसी आपोआप ड्रेन करेल
  हा अवघ्या 1320 वॅटचा आहे, म्हणून हा 5 amps मध्येही काम करण्यास सक्षम आहे

  किंमत

  EURGEEN A5 1320 Watt Portable Air Conditioner ची M.R.P. ₹38,500 रुपये आहे, पण Amazon वर हा 36,500 रुपयांना खरेदी करता येईल। येथे आपल्याला 5 टक्के म्हणजेच दोन हजार रुपयांपर्यंतची बचत करता येईल.

  EMI वरही खरेदी करण्याचा पर्याय

  हा आपल्याला EMI वरही खरेदी करू शकता. याच्या EMIची सुरुवातीची किंमत 1,718 रुपये आहे. नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे. एचएसबीसी कॅशबॅक कार्डवर खरेदी केल्यास आपल्याला 5 टक्क्यांचा तात्काळ डिस्काऊंट मिळेल.

  पोर्टेबल एसी म्हणजे काय ?

  हा काम तर स्पिलिट आणि विंडोज एसी प्रमाणेच काम करतो, पण याची खासियत अशी की, हा आपल्यासोबत कुठेही नेता येतो, म्हणून याला पोर्टेबल एसी असं संबोधलं जातं. हा एसी 350 चौमी पर्यंतचा भाग थंड करण्यास सक्षम आहे.