‘एक बार मुझे भी सुंगने दे शराबी, देख फिर होता है क्या?’; अल्कोहोलचा वास घेताच कोरोना मरणार; जाणून घ्या नेमकं प्रकरण

जर तुम्हाला कोणी जर अल्कोहोलचा वास घेऊन कोरोना संक्रमणापासून बचाव होईल किंवा बरे व्हाल म्हटले तर विश्‍वास बसणार नाही. परंतु अमेरिकेत एक असा प्रयोग सुरू आहे, ज्याद्वारे अल्कोहोलचा वास घेतल्याने कोरोनापासून मुक्‍ती मिळणार आहे. अमेरिकेत अल्कोहोलची वाफ किंवा अल्कोहोलचा वास घेणे हा कोरोनावरील रामबाण उपाय करण्यासाठी वैज्ञानिक कामाला लागले आहेत.

    तुम्हाला कोणी अल्कोहोलचा वास घेऊन कोरोना संक्रमणापासून बचाव होईल किंवा बरे व्हाल म्हटले तर विश्‍वास बसणार नाही. परंतु अमेरिकेत एक असा प्रयोग सुरू आहे. कोरोना व्हायरस आल्यानंतर अनेक प्रकारचे उपाय सुचविण्यात येत आहेत. यासाठी अनेक वैज्ञानिक कामही करत आहेत. अल्कोहोलपासून बनविलेले सॅनिटायझर कोरोना व्हायरसला बाहेरच मारत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जात आहे.

    परंतु जर तुम्हाला कोणी जर अल्कोहोलचा वास घेऊन कोरोना संक्रमणापासून बचाव होईल किंवा बरे व्हाल म्हटले तर विश्‍वास बसणार नाही. परंतु अमेरिकेत एक असा प्रयोग सुरू आहे, ज्याद्वारे अल्कोहोलचा वास घेतल्याने कोरोनापासून मुक्‍ती मिळणार आहे. अमेरिकेत अल्कोहोलची वाफ किंवा अल्कोहोलचा वास घेणे हा कोरोनावरील रामबाण उपाय करण्यासाठी वैज्ञानिक कामाला लागले आहेत.

    आजवर या प्रयोगाचे तीन टप्पे झाले आहेत. या मधील निकालांमुळे वैज्ञानिकांचीही आशा वाढली आहे. कारण आजवरच्या परिक्षणात रुग्णांना काही मिनिटांतच श्वास घेण्यास खूप सोपे गेले आहे. अल्कोहोलची वाफ घेण्याचा उपाय व्हायरसचा खात्मा करण्यासाठी खूप जुना आहे. मात्र, फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाले तर अल्कोहोलची वाफ किंवा वास घेणे आणि त्यात यश मिळणे हे पहिल्यांदाच समोर आले आहे.

    जर हा उपाय सार्वजनिक वापरासाठी मंजूर झाला तर मेडिकल क्रांती होणार आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज एडमिनिस्ट्रेशन (FDA)च्या सेंटर फॉर ड्रग इव्हेल्युएशन अँड रिसर्चमध्ये हा शोध पुढे गेला आहे. दिल्लीतील वैज्ञानिक शक्ति शर्मा यांनी याबाबतचे पत्र अमेरिकन एफडीएमध्ये पाठविले आहे. शर्मा यांना एकडीएकडून उत्तर आले आहे.

    Corona will die as soon as we smells alcohol