वायर्ड हेडसेटवर गुगल असिस्टंट ; क्लिक करा आणि वाचा आणखी कोणकोणत्या मिळणार सुविधा

असिस्टंटला काही आणखी परमिशन दिलयानंतर हा सेटअप पूर्ण होईल. याचच अर्थ तुम्ही आपल्या वायर्ड हेडफोनद्वारे असिस्टंटच्या मदतीने आपल्या स्मार्टफोनच्या सर्व फंक्शन बोलून युज करू शकतील.

    गुगलने सर्व वायर्ड हेडफोन्सवर असिस्टंट सपोर्ट उपलब्ध करणे सुरू केले आहे. यात सर्व प्रकारच्या व्हाईस कमांडसोबतच व्हॉईस नोटिफिकेशनची सुविधादेखील सामील आहे. ही सुविधा सर्व वायर्ड हेडफोन्सवर काम करेल. मग त्याचे कनेक्शन युएसबी टाइप-सी किंवा 3.5 एमएम पोर्टपैकी काहीही असेल.

    आता वायर्ड हेडफोनला युएसबी टाइप-सी पोर्ट किंवा 3.5 मिमी हेडफोन जॅनच्या माध्यमातून आपल्या स्मांटफोनला कनेक्ट केल्यानंतर गुगल असिस्टंट तुम्हाला एक नोटिफिकेशन देईल, ज्याला टॅप केल्यानंर सेटअफ प्रोसेस सुरू होईल व युजर जेव्हा परमिशन ओके करेल तेव्हा असिस्टंट तुम्हाला फोनवर येणारे सर्व नोटिफिकेशन वाचून ऐकवेल. याशिवाय असिस्टंटला काही आणखी परमिशन दिलयानंतर हा सेटअप पूर्ण होईल. याचच अर्थ तुम्ही आपल्या वायर्ड हेडफोनद्वारे असिस्टंटच्या मदतीने आपल्या स्मार्टफोनच्या सर्व फंक्शन बोलून युज करू शकतील.

    कॉल करा रिसिव्ह

    गुगल असिस्टंटचा सेटअप पूर्ण झाल्यानंतर आता युजर्स व्हॉईस कमांडद्वारे इयरफोनवर कॉल-एक्सेप्ट बटणला सिंक करू शकतात व बोलून कोणताही कॉल रिसिव्ह करू शकता.गुगल असिस्टंद्वारे युजर्स आपल्या वायर्ड हेडसेटवर सर्व प्रकारचे पर्सनल सर्च रिझल्ट्स, कॅलेंडरशी संबंधी माहिती व्हॉईसच्या रूपात ऐकू शकतील. तसेच फोनला अनलॉकसाठी बिना व्हॉईस कमांडद्वारे सर्व प्रकारची कामे करू शकतात. परंतु गुगल असिस्टंट हे फीचर काही निवडक ब्लूटूथ हेडफोन्सवर उपलब्ध आहे किंवा वायर्ड हेडफोन्सप्रकरणात ही सुविधा फक्त USB-C Pixel Buds वर उपलब्ध होती. आता असिस्टंट फीचर सर्व प्रकारच्या वायर्ड हेडफोन्सवर मिळणार आहे.