Money fraud on the name of online mobile recharge
प्रतीकात्मक फोटो

सरकारने बंदी घातलेल्या मोबाईलल ॲपमध्ये लालामूव सारख्या अनेक हायपर लोकल ॲपसह अनेक डेटिंग अ‍ॅपचा समावेश आहे. तसेच हॅपी फिश, जेलीपॉप मॅच यासरखे गेमींग अ‍ॅप्स देखील बंद करण्यात आले आहेत. यातील बहुतांश अ‍ॅप हे चायनिज अ‍ॅप आहेत.

नवी दिल्ली : भारत सरकारने देशात ४३ मोबाईल  अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने ही कारवाई केल्याचे समजते. यातील बहुतांश अ‍ॅप हे चायनिज अ‍ॅप(Chinese apps) आहेत. यामुळे डिजीटल स्ट्राईक करत भारताने चीनला झटका दिला आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.  हे अ‍ॅप्स भारताचे सार्वभौमत्व, ऐक्य आणि सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगत केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे.

सरकारने बंदी घातलेल्या मोबाईलल ॲपमध्ये लालामूव सारख्या अनेक हायपर लोकल ॲपसह अनेक डेटिंग अ‍ॅपचा समावेश आहे. तसेच हॅपी फिश, जेलीपॉप मॅच यासरखे गेमींग अ‍ॅप्स देखील बंद करण्यात आले आहेत. यातील बहुतांश अ‍ॅप हे चायनिज अ‍ॅप आहेत.

भारतात बंदी घालण्यात आलेले अ‍ॅप्स

AliSuppliers Mobile App

Alibaba Workbench

AliExpress – Smarter Shopping, Better Living

Alipay Cashier

Lalamove India – Delivery App

Drive with Lalamove India

Snack Video

CamCard – Business Card Reader

CamCard – BCR (Western)

Soul- Follow the soul to find you

Chinese Social – Free Online Dating Video App & Chat

Date in Asia – Dating & Chat For Asian Singles

WeDate-Dating App

Free dating app-Singol, start your date!

Adore App

TrulyChinese – Chinese Dating App

TrulyAsian – Asian Dating App

ChinaLove: dating app for Chinese singles

DateMyAge: Chat, Meet, Date Mature Singles Online

AsianDate: find Asian singles

FlirtWish: chat with singles

Guys Only Dating: Gay Chat

Tubit: Live Streams

WeWorkChina

First Love Live- super hot live beauties live online

Rela – Lesbian Social Network

Cashier Wallet

MangoTV

MGTV-HunanTV official TV APP

WeTV – TV version

WeTV – Cdrama, Kdrama&More

WeTV Lite

Lucky Live-Live Video Streaming App

Taobao Live

DingTalk

Identity V

Isoland 2: Ashes of Time

BoxStar (Early Access)

Heroes Evolved

Happy Fish

Jellipop Match-Decorate your dream island!

Munchkin Match: magic home building

Conquista Online II