इन्फिनिक्सने पुरस्कार विजेता ‘नोट 10 प्रो’ आणि ‘प्रीमियम नोट 10’ केला लाँच; प्रीमियम आणि पॉवरफुल गेमिंग फोनमध्ये मिळाले आहे स्थान

प्रीमियम आणि पॉवरफुल गेमिंग फोनमध्ये स्थान मिळवलेला हा सर्वात नवा Note 10 Pro फ्लिपकार्टवर 8+256 व्हेरियंटमध्ये प्री ऑर्डरवर 16,999 रुपयांत उपलब्ध आहे. तर Infinix Note 10 हा 10,999 रुपयांत 4+64 व्हेरियंटमध्ये आणि 11,999 रुपयांत 6+128 व्हेरियंटमध्ये घेता येईल.

 • पॉवरफुल गेमिंग अनुभव, उत्कृष्ट डिझाइन, स्मूथ डिस्प्ले, फास्ट बॅटरी चार्जिंगची सुविधा

मुंबई : मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवलेल्या हॉट १० सीरीजनंतर इन्फिनिक्स या ट्रान्सशन ग्रुपमधील प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडने आता त्यांची जागतिक पातळीवरील लोकप्रिय नोट 10 (Infinix Note 10)  सीरीज भारतात आणली आहे. इन्फिनिक्सच्या नोट सीरीजमधील नवे उत्पादन Note 10 Proने मोहक स्वरुपासाठी प्रतिष्ठित आयएफ डिझाइन अवॉर्ड 2021 जिंकला आहे.

प्रीमियम आणि पॉवरफुल गेमिंग फोनमध्ये स्थान मिळवलेला हा सर्वात नवा Note 10 Pro फ्लिपकार्टवर 8+256 व्हेरियंटमध्ये प्री ऑर्डरवर 16,999 रुपयांत उपलब्ध आहे. तर Infinix Note 10 हा 10,999 रुपयांत 4+64 व्हेरियंटमध्ये आणि 11,999 रुपयांत 6+128 व्हेरियंटमध्ये घेता येईल.

आयएफ डिझाइन अवॉर्ड २०२१ मिळालेल्या नोट १० प्रो (Note 10 Pro), दोन्ही डिव्हाइसचे Features

 • 6.95” एफएचडी+ सुपर फ्लुएड डिस्प्ले
 • 180एचझेड टच सँपलिंग रेट
 • डीटीएस सिनेमॅटिक ड्युएल स्पीकर्ससह अप्रतिम व्हिडिओ पाहण्याचा अनुभव घेता येईल.
 • रिफ्रेश रेट 90एचझेड आहे.
 • अँड्रॉइड 11 एक्सओएस 7.6 ऑपरेटिंग सिस्टिम
 • अल्ट्रा-पॉवरफुल हेलिओ G 95 प्रोसेसर
 • नोट १० ला हेलिओ G 85 प्रोसेसर
 • गेम बुस्टिंग डार-लिंक टेक्नोलॉजीमुळे मिळणार अप्रतिम गेमिंग अनुभव

Note 10 Pro Features

 • 8 जीबी रॅम/ 256 जीबी इंटरनल स्टोरेज
 • यूएफएस 2.2 स्टोरेज टेक्नोलॉजी या श्रेणीतील पहिलाच स्मार्ट फोन
 • 4जीबी रॅम/64 जीबी आणि 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज पर्याय उपलब्ध
 • 5000 mah बॅटरी बॅक अप,
 • जवळपास 49 दिवसांचा स्टँडबाय वेळ
 • 33 व्हॉट्सची सेफ फास्ट चार्ज टेक्नोलॉजी
 • बॅटरीला 18 व्हॉट्सच्या सेफ फास्ट चार्जिंगचे पाठबळ
 • दोन्ही टीयुव्ही रीनलँडद्वारा प्रमाणित आहेत
 • क्वाड कॅमेरा सेटअप असून त्यात एफ/1.79 लार्ज अपार्चरसर 64 एमपी रिअर कॅमेरा
 • 48 एमपी एआय ट्रिपल रिअर कॅमेरा असून त्यात एफ/1.79 लार्ज अपार्चरची सुविधा
 • दोन्ही डिव्हाइसमध्ये 16 एमपी एआय सेल्फी कॅमेरा, एफ/2.0 अपार्चरसह दिला आहे

Infinix launches award winning Note 10 Pro and Premium Note 10 and Powerful Gaming Phones