amezon navratri offer

येत्या १७ ऑक्टॉबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. सध्या कोरोना महामारीमुळे अनेक जण ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देत आहे. यानिमित्याने ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट amezon.in या वेबसाईटने खास नवरात्री निमित्य अनेक आकर्षक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे.

ज्यामध्ये पुजा साहित्य, फेस्टीव वियर, मेकअप साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकर, किचन अप्लायंसेस, लार्ज अप्लायंसेस, स्मार्टफोन, ऍक्सेसरी, ऍमेझॉन डीव्हाईस आणि बरेच काही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

ग्राहकांना त्यांच्या घरूनच आरामात त्यांच्या सर्व गरजांना साजेशी हजारो उत्पादने देऊन उत्सव खरेदी अनुभव Amazon.in वरील ‘नवरात्री शॉपिंग स्टोअर’ सोपा करत आहे. उत्सवाच्या दिवसांसाठी ग्राहक सॅमसंग, लेनोवो, रेडमी, वनप्लस, कॅडबरी, फेरेरो रॉचर, लॅक्मे, मॅक्स, मोचि आणि बऱ्याच ब्रॅण्ड कडून बचतीची अपेक्षा करू शकतात.

या सर्वोत्कृष्ट ब्रॅण्डव्यतिरीक्त, ‘नवरात्री शॉपिंग स्टोअर’ सोयीस्कर आणि योग्य भावात लघु आणि मध्यम व्यवसायांमधून हजारो उत्पादने उपलब्ध करेल. भारतीय ब्रॅण्ड टाइड रिबन मधून तुमच्या घरासाठी फेस्टीव डेकर प्रॉडक्टपासून ते कॉटन शॉपी सारख्या लघु भारतीय निर्मात्यांचे इथनिक वियर आणि आरएसके इथनिक वियर सारख्या लघु व्यवसायामधुन, तुम्ही भारतभर उत्सवासाठी सुंदर निवड करू शकता.

Amazon.in च्या ‘नवरात्री शॉपिंग स्टोअर’ वर ग्राहक निवडू शकतात असे काही प्रॉडक्ट याठिकाणी आहेत. सर्व ऑफर्स आणि व्यवहार हो सहभागी ब्रॅण्ड्स आणि विक्रेत्यांकडून आहेत.

अत्याधुनिक स्मार्टफोनवर उत्तम डील्स

रेडमी नोट9: रेडमी नोट 9 मध्ये 2.0 GHz मीडियाटेक हेलियो जी85 ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे. त्यामध्ये 5020 mAH बॅटरी आहे ज्यामध्ये 22.5 W क्षमतेचे फास्ट चार्जिंग होते ज्यामुळे तुम्ही जास्त तासांसाठी आवडते कन्टेन्ट बघू शकता. त्यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, 48MP प्रायमरी सेंसर आहे आणि त्यामध्ये अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स सह 8MP चे सेकंडरी सेंसर आहे. तुमच्या प्रीयजनांना रेडमी नोट 9 भेट द्या जो Amazon.in वर रूपये ११९९९ ला उपलब्ध आहे.

 

व्हर्लपूल 30 लीटर कन्व्हेक्शन मायक्रोवेव ओव्हन

व्हर्लपूल मॅजिककूक कन्व्हेक्शन मायक्रोवेव मध्ये तुमच्या घरीच आरामात बनविण्यासाठी विविध आकर्षक भारतीय पदार्थ बनविण्यासाठी ३०० भारतीय ऑटो कूक मेन्यु दिलेले आहेत. त्याचे ड्वेल हिटींग इलिमेंट पदार्थ कच्चे रहाणार नाही किंवा जास्त शिजले जाणार नाही याची खात्री करत समान पद्धतीने शिजवतो. Amazon.in वर व्हर्लपूल ३० लीटर कन्व्हेक्शन ओव्हन ११४९० रूपयांना खरेदी करा.

स्लीपवेल कोकून टू-ऍज-वन कस्टमायजेबल फील मॅट्रेस (चटई) :

स्लीपवेल कोकून मॅट्रेस ही ट्रीपल टायर मॅट्रेस आहे ज्याममध्ये तुमच्या आरामासाठी जेंटल, फर्म आणि सपोर्ट अशा तीन लेयर दिलेल्या आहेत. आता तुमच्या घरच्या जुन्या आणि असमान चटई वर पडणाऱ्या डागांची काळजी करू नका आणि स्लीपवेल कोकून मॅट्रेस Amazon.in  वर १६५७९ रूपयांना मिळवा.

वेकफिट अँड्रोमेडा शीसम बेड : वेकफिट अँड्रोमेडा स्टोरेज बेड हा वापरासाठी वास्तव आणि डीझाइन मध्ये अप्रतिम आहे. त्यामध्ये बळकट आणि मजबूत हेडबोर्ड आहे ज्यामुळे तुम्ही आरामदायी स्थिती हवी असल्यास मागे झुकू शकता आणि चार आकाराचे साठवणूकीचे भाग आहेत ज्यामध्ये तुम्ही सहजतेने सपोर्ट बोर्ड मधून वापर करू शकता. शिसम लाकडापासून बनलेला हा बेड, टिकावू, बळकट आणि कमी देखभाल लागणारा आहे. हा बेड २२००० रूपयांना उपलब्ध आहे.