Poco चा नवा 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?

हा फोन सर्टिफिकेशन साइट IMEI आणि TENAA वर देखील पाहायला मिळाला आहे. ज्याची माहिती टिपस्टरकडून प्राप्त झाली आहे. Poco M4 Pro 5G स्मार्टफोनला सर्वप्रथम EEC, 3C, IMEI आणि TENAA सर्टिफिकेशनवर स्पॉट केल्याची माहिती टीपस्टर अभिषेक यादवने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर ट्विट करून दिली होती. या हँडसेटचा मॉडेल क्रमांक 21091116AC आहे.

    शाओमीपासून विभक्त झालेला पोको ब्रँड आता लवकरच नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. या आगामी फोनचे नाव Poco M4 5G आहे. Poco चा हा आगामी स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. M3 Pro 5G काही महिन्यांपूर्वी भारतात लॉन्च झाला आहे, या फोनला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. Poco M4 Pro 5G अनेक बेंचमार्क आणि सर्टिफिकेशन साइट्सवर स्पॉट केला गेला आहे.

    या व्यतिरिक्त, हा फोन सर्टिफिकेशन साइट IMEI आणि TENAA वर देखील पाहायला मिळाला आहे. ज्याची माहिती टिपस्टरकडून प्राप्त झाली आहे. Poco M4 Pro 5G स्मार्टफोनला सर्वप्रथम EEC, 3C, IMEI आणि TENAA सर्टिफिकेशनवर स्पॉट केल्याची माहिती टीपस्टर अभिषेक यादवने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर ट्विट करून दिली होती. या हँडसेटचा मॉडेल क्रमांक 21091116AC आहे.

    पोको एम 4 प्रो 5 जी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर मिळेल.Poco M4 Pro 5G स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चे अपग्रेडेड मॉडेल असेल, जे भारतात जूनमध्ये लाँच करण्यात आले होते. Poco M4 Pro 5G मध्ये 6.53 इंचांचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080 × 2340 पिक्सेल आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.