Realme नारजो सीरीजच्या भारतातील लाँचची तयारी पूर्ण , लो बजेटमध्ये 5G फोन आणेल रियलमी ; या महिन्यात सादर केली जाणार

आंतरराष्ट्रीय बाजारात रियलमी नारजो 30 5जी MediaTek Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला गेला आहे. तसेच, फोनमध्ये 4 GB RAM सह 64 GB आणि 128 GB स्टोरेजचे पर्याय आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.

    Realme नारजो सीरीजच्या भारतातील लाँचची तयारी पूर्ण झाली आहे. या सीरिजमध्ये Realme Narzo 30 आणि Narzo 30 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले जातील. Narzo 30 इस महीने 24 जून को भारतात 4G आणि 5G कनेक्टिव्हिटीसह लाँच केले जातील, अशी माहिती रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आता दिली आहे.

    या प्रेस रिलीजद्वारे माहिती देण्यात आली आहे कि, 24 जूनला Realme Narzo 30 4G, Narzo 30 5G आणि Smart TV 32 एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच करण्यात येतील.