Realme Narzo 30 5G | Realme नारजो सीरीजच्या भारतातील लाँचची तयारी पूर्ण ; 'या' महिन्यात सादर केली जाणार | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
विज्ञान-तंत्रज्ञान
Published: Jun 18, 2021 08:00 AM

Realme Narzo 30 5GRealme नारजो सीरीजच्या भारतातील लाँचची तयारी पूर्ण ; ‘या’ महिन्यात सादर केली जाणार

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
Realme नारजो सीरीजच्या भारतातील लाँचची तयारी पूर्ण ; ‘या’ महिन्यात सादर केली जाणार

आंतरराष्ट्रीय बाजारात रियलमी नारजो 30 5जी MediaTek Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला गेला आहे. तसेच, फोनमध्ये 4 GB RAM सह 64 GB आणि 128 GB स्टोरेजचे पर्याय आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.

  Realme नारजो सीरीजच्या भारतातील लाँचची तयारी पूर्ण झाली आहे. या सीरिजमध्ये Realme Narzo 30 आणि Narzo 30 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले जातील. Narzo 30 इस महीने 24 जून को भारतात 4G आणि 5G कनेक्टिव्हिटीसह लाँच केले जातील, अशी माहिती रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आता दिली आहे.

  या प्रेस रिलीजद्वारे माहिती देण्यात आली आहे कि, 24 जूनला Realme Narzo 30 4G, Narzo 30 5G आणि Smart TV 32 एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच करण्यात येतील.

  आंतरराष्ट्रीय बाजारात रियलमी नारजो 30 5जी MediaTek Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला गेला आहे. तसेच, फोनमध्ये 4 GB RAM सह 64 GB आणि 128 GB स्टोरेजचे पर्याय आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २१ मंगळवार
  मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१

  पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.