रियलमीची आगामी सीरीज | जुलैमध्ये लाँच होणार Realme X9 आणि Realme X9 Pro; 'असे' असतील या मिड रेंज स्मार्टफोन्सचे फीचर्स | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
विज्ञान-तंत्रज्ञान
Published: Jun 20, 2021 08:00 AM

रियलमीची आगामी सीरीजजुलैमध्ये लाँच होणार Realme X9 आणि Realme X9 Pro; ‘असे’ असतील या मिड रेंज स्मार्टफोन्सचे फीचर्स

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
जुलैमध्ये लाँच होणार Realme X9 आणि Realme X9 Pro; ‘असे’ असतील या मिड रेंज स्मार्टफोन्सचे फीचर्स

Realme X9 Pro मध्ये 6.55-इंचाचा S-AMOLED E3 कर्व एज डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन FHD+ असेल. हा फोन स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह सादर केला जाईल. या फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.

  Realme लवकरच Realme X9 आणि Realme X9 Pro स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे फोन चीनमध्ये लाँच केले जातील. आता एका चिनी टिपस्टरने दावा केला आहे कि रियलमीची आगामी Realme X9 सीरीज जुलैमध्ये लाँच करण्यात येईल.

  Realme X9 स्मार्टफोनची किंमत 2,000 युआन (अंदाजे 21,500 रुपये) पासून सुरु होऊ शकते. तर Realme X9 Pro स्मार्टफोन 2,500 युआन (अंदाजे 26,600 रुपये) मध्ये लाँच केला जाईल, अशी माहिती 91mobiles ने दिली आहे.

  यातील Realme X9 मध्ये Snapdragon 778G चिपसेट देण्यात येईल तर X9 Pro स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 प्रोसेसर मिळेल, अशी माहिती टिप्सटरने यापूर्वीच दिली आहे.

  Realme X9 Pro मध्ये 6.55-इंचाचा S-AMOLED E3 कर्व एज डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन FHD+ असेल. हा फोन स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह सादर केला जाईल. या फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  ३१ शनिवार
  शनिवार, जुलै ३१, २०२१

  चायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.