शुक्र ग्रहावरील वातावरणात फॉस्पीन वायूचा शोध

शुक्र ग्रहावरील (Venus planet) वातावरणात फॉस्पीन वायूचा (Phosphine gas)  शोध लागल्याची घोषणा खगोल शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने ( International team of astronomers) केली आहे. त्यामुळे या ग्रहावर सजीवांचे अस्तित्व (The existence of living things) असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फॉस्फिन हा रंगहीन वायू काही जीवाणू ऑक्सिजनशिवाय (Oxygen) अस्तित्व टिकवण्यासाठी तयार करतात. खगोल शास्त्रज्ञांच्या एका पथकाने नेचर अॅस्ट्रोनॉमीमध्ये (Astronomy) प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधामध्ये शुक्रावरील वातावरणात फॉस्पीन वायूचे अंश आढळल्याचा दावा केला आहे.