विवो Vivo S10 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन्स लाँच करणार, 12GB रॅमसह लाँचच्या तारखेचा खुलासा

काही दिवसांपूर्वी एक फोन टेनावर मॉडेल नंबर V2121A सह लिस्ट करण्यात आला होता. हा फोन Vivo S10 सीरीजचा भाग असू शकतो, अशी चर्चा आहे. हा फोन Vivo S10 आहे कि Vivo S10 Pro हे अजून स्पष्ट झालेले नाही. लिस्टिंगनुसार, हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर केला जाईल. या फोनमध्ये 6.4-इंचाच्या डिस्प्लेसह 3,970mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

    काही दिवसांपूर्वी TENAA आणि Geekbench वर दिसलेली ही स्मार्टफोन सीरिज आता Google Play Console वर दिसली आहे. या लिस्टिंगमध्ये Vivo S10-सीरीज फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे. विवो S10 मध्ये MediaTek MT6891 SoC सह 12GB पर्यंतचा रॅम दिला जाऊ शकतो. हा डायमेनसिटी 1100 प्रोसेसर आहे ज्याला माली जी77 जीपीयूची जोड देण्यात येईल.

    या स्मार्टफोनमधील स्क्रीन साईजची माहिती मिळाली नाही. परंतु या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल आणि 480 पीपीआय पिक्सल डेंसिटी असेल. या फोनमध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल, अशी चर्चा आहे.

    Vivo S10 आणि Vivo S10 Pro चे स्पेसिफिकेशन